Gulabjamun Recipe: झटपट आणि स्वादिष्ट गुलाबजाम घरी बनवायचे आहेत? ‘ही’ रेसिपी नक्की वाचा

68
Gulabjamun Recipe: झटपट आणि स्वादिष्ट गुलाबजाम घरी बनवायचे आहेत? 'ही' रेसिपी नक्की वाचा
Gulabjamun Recipe: झटपट आणि स्वादिष्ट गुलाबजाम घरी बनवायचे आहेत? 'ही' रेसिपी नक्की वाचा

गुलाबजाम (Gulabjamun Recipe) ही सर्वात लोकप्रिय भारतीय मिठाईंपैकी एक आहे आणि गुलाबजाम आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल. गुलाबजाम हा खाद्यपदार्थ एक रसाळ आणि गोड आहे. गुलाबजाम हा पदार्थ मोठ्या मोठ्या दुकानात मिठाईच्या तिथे उपलब्ध असतो तसेच खव्याचे गुलाब जामून आणि ब्रेडचे गुलाबजाम यापासून सुद्धा ते बनवले जातात तसेच दिवाळी किंवा रक्षाबंधन असली तसेच भाऊबीज असतील तर गुलाबजाम हा पदार्थ मोठ्या जल्लोषाने घरामध्ये बनवून किंवा मार्केटमधून आणून या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला जातो. (Gulabjamun Recipe)

घरच्या घरी स्वादिष्ट गुलाबजाम बनवण्यासाठी सामग्री : (Gulabjamun Recipe) 
1. अर्धा किलो गुलाबजाम चे पाकीट.
2. दोन ते तीन इलायची.
3. चार कप साखर.
4. पुरेसं तेल.
5. पुरेसं पाणी

गुलाबजाम बनवायची प्रक्रिया:- (Gulabjamun Recipe) 

1. सर्वप्रथम आपण मित्रांनो एक मोठी परत किंवा एक मोठी ताट घेणार आहोत म्हणजेच आपल्याला गुलाब जामुन चे पीठ मळताना सोपे जाईल तसेच एक परत किंवा ताट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही जे बाजारात किंवा मार्केटमध्ये मिळणारे गुलाब जामुन चे पीठ आहे ते घ्यायचे आहे ते पीठ त्या परातीत किंवा ताटात टाकायचे आहे त्यामध्ये ते गुलाब जामुन चे पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे. (Gulabjamun Recipe)

2. पीठ हे जास्त घट्ट देखील मळायचे नाहीये छानसे मऊ पीठ मळायचे आहे तसेच पीठ थोडे थोडे पाणी घालून मळल्यानंतर थोड्या वेळ झाकून त्याला ठेवून द्यायचे आहे तसेच थोडा वेळ पाच ते दहा मिनिटे झाली की एक ताट घ्यायचा आहे आणि आपण जे पीठ म्हणजे कणिकमळून घेतलं आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स एवढे गोळे करायचे आहेत. (Gulabjamun Recipe)

3. तसेच त्यानंतर त्या पिठाचे एक एक करून छोटे छोटे से गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे हे चांगले बनवायचे आहे गोळे बनवताना त्यामध्ये चिरा पडता कामा नये याची काळजी घ्यायची आहे तसेच गोळे बनवताना ते अगदी गोल आले पाहिजेत याची आपण खात्री बाळगावी. (Gulabjamun Recipe)

4. तसेच त्यानंतर गोळे हे चांगल्या प्रकारे बनवून झाले की त्याला बाजूला ठेवून एक मोठी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरेसं तेल ऍड करायचं आहे तसेच पुरेसं तेल ऍड केल्यानंतर त्या तेलाला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचा आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे तसेच तेल हे गरम झाल्यानंतर एक एक गोळे त्या तेलामध्ये सोडून त्याला चांगल्या प्रकारे तळून काढायचे आहे. (Gulabjamun Recipe)

5. गोळे तळताना चांगल्या प्रकारे ब्राऊन म्हणजे चॉकलेटी रंगाची होईपर्यंत त्याला तळत राहायचे आहे आणि गोळे तळताना गॅस हा मंद आचेवर असायला हवा गॅस हा मोठ्या फ्लेमवर असला की गोळे पटापट तळल्या जातील परंतु मधून ते गोळे कच्चेच राहतील त्यामुळे गुलाब जामुन चे गोळे तळताना गॅस हा मंद आचेवरच असायला हवा. (Gulabjamun Recipe)

6. तसेच गोळे हे चांगल्या प्रकारे ब्राऊन रंगाचे तळून झाले की त्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे एका प्लेटमध्ये काढून सगळे गोळे बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि ते थंड होऊ द्यायचे आहे तसेच एक मोठे पातेले घ्यायचे आहे त्यामध्ये दोन ग्लास किंवा तीन ग्लास पाणी ऍड करायचे आहे आणि त्यामध्ये साखर ऍड करायची आहे आणि गॅस वरती ते ठेवायचे आहे तसेच तुम्हाला जर जास्त गोड पाक लागत असेल तर तुम्ही जास्त साखर ऍड करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे गोड गुलाब जामुन लागत असेल तेवढे तुम्ही साखर ऍड करू शकतात. (Gulabjamun Recipe)

7. तसेच पाक बनत आला म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण साखर विरघळली आणि तो घट्ट घट्ट होऊन पाक त्याचा तयार होताना की त्यामध्ये इलायची फोडून टाकायचे आहे म्हणजेच आपल्या गुलाबजामूनला मस्त छान सुगंध येईल आणि ते अजून चवदार देखील लागतील त्यामुळे त्यामध्ये एक ते दोन इलायची फोडून टाकायची आहे तसेच पाक बनवत आला की हातावरती थोडासा तो घेऊन चिकट चिकट लागतो का नाही ते बघायचे आहे जर तो चिकट चिकट लागायला लागला हातावर तर तुमचा पाक इथे तयार आहे हे समजून घ्यायचे आहे तसेच मी माझ्या मागील रेसिपीज मध्ये बालुशाही केली होती त्यामध्ये देखील मी असाच पाक बनवला आहे तसेच तुम्हाला यामध्ये इलायची घालून पाक बनवायचा आहे. (Gulabjamun Recipe)

8. पाक बनल्या नंतर त्या पाकाला थोडे म्हणजे चांगले हवे खाली थंड होऊ द्यायचे आहे जर गरम पाकात गुलाब जामुन टाकले तर ते फुटायची शक्यता असते त्यामुळे त्या पाकाला थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण बनवलेले गुलाब जामुन ते सोडायचे आहे तसेच गुलाब जामुन सोडल्यानंतर ते अर्धा ते एक तास चांगली भिजू द्यायचे आहे त्यामध्ये म्हणजेच भिजल्यावर पूर्ण पाक त्याच्यामध्ये मिसळून ते खायला आणखी देखील चवदार लागेल त्यामुळे त्याला भिजू द्यायचे आहे त्याला भिजू दिल्यानंतर वाटीमध्ये किंवा एखाद्या डिश मध्ये घेऊ तुम्ही गुलाब जामुन चा आस्वाद घेऊ शकतात चला तर मित्रांनो तुम्ही देखील पटकन गुलाबजाम ही रेसिपी बनवा आणि गुलाबजामचा आस्वाद घ्या. (Gulabjamun Recipe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.