Honda Amaze ही भारतातील लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट सेडान आहे, जी स्टायलिश डिझाइन, प्रगत वैशिष्ट्ये आणि इंधनाच्या कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. नवीनतम Honda Amaze 2024 मॉडेलबद्दल काही प्रमुख तपशील आपण आता जाणून घेणार आहोत. (honda amaze)
(हेही वाचा – CRPF Salary : सीआरपीएफ जवानाला नेमका किती पगार मिळतो?)
डिझाइन आणि एक्सटीरियर
रिफ्रेश्ड लूक :
new Amaze मध्ये होंडा सिटी आणि एलिव्हेट मॉडेल्सपासून प्रेरित आधुनिक डिझाइन आहे.
फ्रंट फॅसिआ :
मोठी ग्रील, स्लीकर हेडलॅम्प आणि क्रोमचा कमी वापर.
एलईडी डीआरएल :
प्रमुख आयब्रो पॅटर्न आणि बोनेटवर जाड क्रोम स्ट्राइप.
अलॉय व्हील्स :
नवीन १५-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स.
डायमेन्शन्स : लांबी – ३,९९५ मिमी, रुंदी – १,७३३ मिमी, उंची – १,५०० मिमी, बूट स्पेस – ४१६ लिटर. (honda amaze)
(हेही वाचा – TMC MLA HUMAYUN KABIR : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संतापजनक घोषणा; म्हणे, पुन्हा बांधणार बाबरी)
इंटरियर आणि वैशिष्ट्ये :
मिनिमलिस्ट अप्रोच : स्लिमर एअर कंडिशनिंग कंट्रोल्स, फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन स्टीयरिंग व्हील डिझाइन.
इन्फोटेनमेंट :
वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस फोन चार्जर आणि USB Type-C चार्जिंग पोर्टसह ८-इंच टचस्क्रीन.
सुरक्षा : सहा एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ईबीडी सह एबीएस, हिल होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकर पॉइंट्स, पार्किंग सेन्सर्ससह रियर व्ह्यू कॅमेरा.
Advanced Driver Assistance Systems (ADAS) : अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम. (honda amaze)
(हेही वाचा – Winter Session 2024: हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल)
कामगिरी :-
इंजिन :
१.२-लिटर, ४-सिलेंडर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे ९० पीएस आणि ११० एनएम प्रड्युस करते.
ट्रान्समिशन :
मॅन्युअल (MT) आणि CVT (स्वयंचलित).
मायलेज :
१८.६५ km/l (MT) आणि १९.४६ km/l (CVT).
(हेही वाचा – बांगलादेशातील अशांततेचे मुख्य सूत्रधार Mohammed Yunus; शेख हसीना यांचा घणाघात)
व्हेरिएंट्स आणि किंमत :
V व्हेरिएंट : ८ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
VX व्हेरिएंट : ९.१० लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
ZX व्हेरिएंट : १०.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. (honda amaze)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community