hotel galaxy : मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये जा आणि सुखसोयींचे जबरदस्त पॅकेज मिळवा!

73
hotel galaxy : मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये जा आणि सुखसोयींचे जबरदस्त पॅकेज मिळवा!

गॅलेक्सी हॉटेल हे मुंबईत असलेलं एक थ्री स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल विमालादेवी गुप्ता रोड, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ४०००६४. या पत्त्यावर आहे. या हॉटेलची एक चांगली गोष्ट अशी की, या हॉटेलपर्यंत एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनहून सहज पोहोचता येतं. (hotel galaxy)

जर तुम्हाला बाहेर गावाहून थकून भागून आल्यानंतर निवांत आराम करायचा असेल तर तुम्ही या हॉटेलमध्ये थांबू शकता किंवा तुम्हाला लांबचा प्रवास करण्याआधी घाई व्हायला नको म्हणूनही तुमच्या प्रवासाच्या आधी या हॉटेलमध्ये निवांत वेळ घालवू शकता. (hotel galaxy)

  • सुखसोयी

सांताक्रूझ ईस्ट इथल्या गॅलेक्सी हॉटेलमध्ये तुमच्या वाहनांसाठी पार्किंगची चांगली व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्ही स्ट्रीट पार्किंग आणि प्रायव्हेट पार्किंगही करू शकता. याव्यतिरिक्त तुमच्यासाठी इथे ट्रॅव्हल असिस्टन्स आणि स्मोकिंग झोनसुद्धा उपलब्ध आहे. (hotel galaxy)

  • चेक इन आणि चेक आऊटची वेळ

या हॉटेलमध्ये चेक इनची वेळ दुपारी २ वाजताची आहे.
तर चेक आऊटची वेळ दुपारी १२ वाजताची आहे.

(हेही वाचा – BJP: भाजपाच्या ‘त्या’ यात्रेला ब्रेक; वरिष्ठांकडून स्वरूप बदलण्याच्या हालचाली )

  • गॅलेक्सी हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या इतर सोयी

या हॉटेलमधलं तुमचं बुकिंग तुम्हाला रद्द करायचं असेल तर इथे कुठल्याही प्रकारची कॅन्सलेशन फी आकारली जात नाही.

इथे फ्री वायफाय उपलब्ध आहे.

या हॉटेलमध्ये बॅगेज रूम्सही उपलब्ध आहे.

तसेच हे हॉटेल मोठे आणि प्रशस्त असल्यामुळे तुम्हाला खाली-वर ये-जा करण्यासाठी एलव्हेटरची सोय करण्यात आली आहे. (hotel galaxy)

  • कशा आहेत रुम्स?

तसेच इथल्या रूम्समध्ये तुम्हाला एसी, आयर्निंग सर्व्हिस, शू पॉलिशिंग, टीव्ही, बाथरूम, लॉकर, लगेज स्टोअरेज, न्यूजपेपर, इंटरनेट एक्सेस, रेफ्रिजरेटर, पिण्याचं पाणी, ड्राय क्लिनिंग सर्व्हिस, इलेक्ट्रॉनिक सॉकेट्स, एक्स्ट्रा मॅट्रेस (हवे असल्यास/सांगितल्यास), लॉंड्री सर्व्हिस, आऊट डोअर फर्निचर, सिटिंग एरिया, फायर एक्स्टेंशन, पोर्ट्स, तिकीट बुकिंग इत्यादी प्रकारच्या सगळ्या सुविधा दिल्या जातात. (hotel galaxy)

  • आणखी आहेत सुविधा :

याव्यतिरिक्त या गॅलेक्सी हॉटेलमध्ये तुम्हाला २४ तास सुरू असलेला चौकशी डेस्क, कॉमन सिटिंग एरिया, वेक-अप कॉल्स, बेलबॉय सर्व्हिस, रूम सर्व्हिस, क्वालिटी फूड रेस्टॉरंट, किड्स फ्रेंडली फूड, किड्स प्ले एरिया, तसंच कॉमन सिटिंग एरियामध्ये रिसेप्शन आणि टेरेस असे दोन्ही विभाग तुम्ही वापरू शकता. तसंच गरज भासल्यास एका कॉलवर डॉक्टर येतात. (hotel galaxy)

इथे इनहाऊस रेस्टॉरंट, कॅफे, बार, स्पेशल डाएट फूड, पॅक फूड, २४ तास सुरक्षा सुविधा, सीसीटिव्ही कॅमेरा, इनरूम लॉकर, सेफ्टी लॉक्स, इलेक्ट्रिकल सेफ्टी, एअरपोर्ट ट्रान्स्फर, भाडेतत्वावर वाहनही तुम्ही घेऊ शकता. पण शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पेट्स असतील तर त्यांना तुम्हाला घरीच ठेऊन यावं लागेल. कारण या हॉटेलमध्ये पेट्स आणायला परवानगी नाही. (hotel galaxy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.