तुमची फेसबुक request कोणी स्वीकारली नसेल तर कसे ओळखाल?

149

इंस्टग्राम, ट्विटर, मेसेंजर, फेसबुक या अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेसबुकचा वापर करून आपण आपल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो किंवा अनोळखी व्यक्तीशी मैत्री सुद्धा करू शकतो. फेसबुकवर आपण अनेकांना Friend request पाठवतो. तुमची फेसबुक Friend Request कोणी स्वीकारली आहे की नाही हे तुम्ही अगदी सहज ओळखू शकता.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ आता प्रवाशांना मिळणार ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा )

तुमची FB request स्वीकारली की नाही कसे ओळखाल? 

  • तुमची फेसबुकवर अद्याप कोणी Friend Request स्वीकारली नाही हे जाणून घ्यायचे असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा
  • सर्वप्रथम तुम्ही तुमचे फेसबुक अ‍ॅप ओपन करा
  • फ्रेंड्स या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कोणी friend request पाठवली आहे याची माहिती मिळणार आहे.
  • यानंतर तुम्ही Sent Requests या पर्यायावर क्लिक करून see sent request वर टॅप करा.
  • यामध्ये तुम्हाला तुमची friend request accept कोणी स्वीकारली की नाही, तुम्ही या युजरला केव्हा requst पाठवली आहे अशी सर्व माहिती मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.