मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स डिलीट झाले तर कसे मिळवाल? वाचा

134

आपल्या मोबाईलमध्ये असणारा डेटा फार महत्त्वाचा असतो. आपल्यासाठी फार महत्त्वाचा असणारा काँन्टॅक्ट नंबरही आपण लक्षात ठेवण्याची तसदी घेत नाही. पण कधी जर हेच काँन्टॅक्ट्स डिलीट झाले तर?? त्यामुळे हे महत्त्वाचे फोन नंबर पुन्हा मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपल्याला आपला Gmail account I’d आणि Gmail password माहीत हवं असणं आवश्यक आहे.

1. Contact number मिळवण्यासाठी आपल्याला आधी मोबाईलमध्ये Gmail नसल्यास ते डाऊनलोड करावे लागेल.

2. Gmail ओपन झाल्यावर आपल्याला तिकडे आपलं जुनं अकाउंट log in करावे लागेल.

3. त्यानंतर आपल्याला Google Apps च्या डाव्या बाजूला Contacts आणि Celendar चे Option दिसू लागतील.

4. नंतर त्यातील Contacts या पर्यायावर क्लिक करा.

5. यानंतर आपल्यासमोर आपले Contact number आलेले दिसतील.

Contact Number आपल्या Gmail अकाउंटला लिंक करा

1. सर्वप्रथम मोबाईल मधील Setting या पर्यायात जाणे.

2. त्यानंतर Contact Backup या पर्यायावर जाऊन Account and Sync यावर क्लिक करा.

3. नंतर Gmail account वर  जाऊन Activate करा.

4. यानंतर लगेचच आपल्या मोबाईल मधील Contact नंबर Gmail account मध्ये सुद्धा प्रविष्ट केले जातील.

या सर्व ट्रिक वापरण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील Contact Number हे Gmail account मध्ये सुद्धा सेव्ह करणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.