5G आल्यानंतर Jio ने बंद केले ‘हे’ प्लॅन्स; जाणून घ्या सविस्तर

121

5G सुरु होताच जिओ कंपनीने अनेक प्लॅन्स बंद केले आहेत. डिस्ने+ हाॅटस्टार मोबाईलचे एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते. परंतु आता कंपनीने अनेक रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत.

Jio ने बंद केलेले प्लॅन

  • 151 रुपयांचा डेटा अॅड ऑन
  • प्लॅनवर 555 रुपयांचा डेटा अॅड
  • Disney+Hotstar रिचार्ज प्लॅन रुपये 333
  • 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
  • 583 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
  • 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
  • 783 रिचार्ज प्लॅन
  • 799 रुपयांचा प्लॅन
  • 1066 रुपयांचा प्लॅन
  • 2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
  • 3119 रुपयांचा प्लॅन

( हेही वाचा: मुंबईच्या विकासाची विस्तृत चर्चा; ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ या विशेष परिषदेचे आयोजन )

भारतात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलची काही शहरांमध्ये सेवादेखील सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य 5G ची नेटवर्क मिळण्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरु केली. एअरटेलने 8 शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरु केली आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये 5G नेटवर्कदेखील दिसू लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.