काशी विश्वनाथ हे हिंदुंचं श्रद्धास्थान. काशी मंदिर मुक्त करणे हे तर महाराजांचं स्वप्न होतं. त्यामुळे देखील या मंदिराला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर काशी विश्वनाथ एक्सप्रेस (kashi vishwanath express) या ट्रेनचा प्रवास तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
१५१२७/१५१२८ काशी विश्वनाथ एक्सप्रेस (kashi vishwanath express) ही एक भारतीय एक्सप्रेस ट्रेन आहे. ट्रेन उत्तर प्रदेशातल्या बनारस आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान धावते.
(हेही वाचा – ‘चिल अॅट होम’ Sprite कडून मोहिम लाँच)
काशी विश्वनाथ एक्स्प्रेस ट्रेनचे मुख्य थांबे
या ट्रेनचं नाव वाराणसी इथल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. या ट्रेनच्या प्रवासामध्ये प्रतापगड, अमेठी, रायबरेली, लखनऊ, हरदोई, शाहजहाँपूर, तिल्हार, बरेली, मुरादाबाद, अमरोहा आणि गाझियाबाद ही मुख्य शहरं लागतात. ही ट्रेन दररोज धावून ७९४ किलोमीटर म्हणजेच ४९३ मैल एवढं अंतर कापते.
काशी विश्वनाथ एक्स्प्रेस मधली बैठक व्यवस्था
काशी विश्वनाथ एक्सप्रेस मध्ये प्रथम A/C, दुसरा A/C, तिसरा A/C आणि स्लीपर-क्लास कोच आणि पेंट्री-कार सेवा उपलब्ध आहे. काशी विश्वनाथ एक्सप्रेस (kashi vishwanath express) ही ट्रेन सहसा WAP-७ लोकोमोटिव्हने धावते. या ट्रेनचा धावण्याचा सरासरी वेग खूप चांगला आहे.
(हेही वाचा – Mahaparinirvan Express : महापरिनिर्वाण एक्स्प्रेसमध्ये काय सुविधा आहेत?)
काशी विश्वनाथ एक्स्प्रेसचे भाडे
स्लीपर क्लास (SL): रु. ४१५ से शुरू
थर्ड एसी (३A): रु. 1,125 से शुरू
सेकंड एसी (२A): रु. १,६३५ से शुरू
फर्स्ट एसी (१A): रु. २,७९५ से शुरू
थर्ड इकॉनमी (३E): रु. ९४५ से शुरू
काशी विश्वनाथ एक्स्प्रेसचं दररोजचं वेळापत्रक
दिल्ली- सुरुवातीचं स्थानक
सुटण्याची वेळ- ११.३५
गाझियाबाद- १२.१५
सुटण्याची वेळ- १२.१७
पिलखुआ- १२.४४
सुटण्याची वेळ- १२.४६
हापुर जंक्शन- १३.०२
सुटण्याची वेळ- १३.०४
गढमुक्तेसर- १३.३०
सुटण्याची वेळ- १३.३२
गजरौला जंक्शन- १३.५८
सुटण्याची वेळ- १४.००
अमोरा- १४.२८
सुटण्याची वेळ- १४.३०
मुरादाबाद- १५.०७
सुटण्याची वेळ- १५.१५
रामपूर- १५.४३
सुटण्याची वेळ- १५.४५
बरेली- १६.४४
सुटण्याची वेळ- १६.४६
तिलहर- १७.४१
सुटण्याची वेळ- १७.४३
शहजहाँपूर- १८.०८
सुटण्याची वेळ- १८.१०
अंझी शहाबाद- १८.३७
सुटण्याची वेळ- १८.३९
हरदोई- १९.०४
सुटण्याची वेळ- १९.०६
बलामाऊ जंक्शन- १९.३३
सुटण्याची वेळ- १९.३५
संडीला- १९.५६
सुटण्याची वेळ- १९५८
लखनऊ- २१.०५
सुटण्याची वेळ- २१.२०
बछरावां- २२.१३
सुटण्याची वेळ- २२.१५
रायबरेली- २२.५०
सुटण्याची वेळ- २२.५५
जैस- २३.२१
सुटण्याची वेळ- २३.२३
गौरीगंज- २३.३९
सुटण्याची वेळ-२३.४१
अमेठी- २३.५५
सुटण्याची वेळ- २३.५७
अंतू- ००.१२
सुटण्याची वेळ- ००.१३
प्रतापगढ- ००.५५
सुटण्याची वेळ- ०१.००
माँ बराहीदेवी धाम- ०१.२४
सुटण्याची वेळ- ०१.२५
बादशाह पूर- ०१.५०
सुटण्याची वेळ- ०१.५२
जंघई जंक्शन- ०२.०९
सुटण्याची वेळ- ०२.११
सुरिअवन- ०२.२८
सुटण्याची वेळ- ०२.३०
भदोई- ०२.४६
सुटण्याची वेळ- ०२.४८
परसी पूर- ०२.५९
सुटण्याची वेळ- ०३.००
सेवापुरी- ०३.३६
सुटण्याची वेळ- ०३.३८
चौखंडी- ०३.५७
सुटण्याची वेळ- ०३.५८
बनारस- ०४.५०
शेवटचं स्थानक (kashi vishwanath express)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community