बाळाची सुंदरता वाढवण्यात त्याचे केस (Kids Hair Styles) सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. काही मुलं भाग्यवान असतात ज्यांना जन्मतःच दाट व काळेभोर केस येतात. तुम्हीही पहा विरळ केस असणाऱ्या बाळापेक्षा घनदाट केस असणारे बाळ नेहमीच आकर्षित असते. त्यामुळे कित्येक पालकांना वाटते की आपल्या बाळाचे केस हे घनदाट काळेभोर असावेत, मात्र ते जेव्हा विरळ येतात तेव्हा काही पालक नाखूष होतात.
बाळाचे केस मजबूत आणि घनदाट करायचे असतील तर नारळ तेलापेक्षा उत्तम उपाय नाही. नारळ तेलामध्ये व्हिटॅमिन ‘इ’ मोठ्या प्रमाणात असते. शिवाय त्यात अँटीऑक्सिडेंटची मात्रा सुद्धा सर्वाधिक असते. हे तेल आपल्या त्वचेसाठी सुद्धा लाभदायक मानले जाते. (Kids Hair Styles)
लहान मुलांसाठी सरळ व सोप्या हेअर स्टाईल्स पुढे दिल्या आहेत : (Kids Hair Styles)
१. पोनीटेल
२. ब्रेडेड पिगटेल्स
३. अर्ध-अप बन
४. तिरपणारी फ्रंट
५. हेअरबँड ट्विस्ट
६. स्पेस बन्स
हेही पहा –
Join Our WhatsApp Community