mba colleges in mumbai : MBA कोर्स करण्यासाठी मुंबईतील काही सर्वोत्तम एम.बी.ए. कॉलेजेस

36
mba colleges in mumbai : MBA कोर्स करण्यासाठी मुंबईतील काही सर्वोत्तम एम.बी.ए. कॉलेजेस

मुंबईत सुमारे ४० बिझनेस स्कुल्स आहेत. या स्कुल्समध्ये एम.बी.ए. कोर्स शिकवला जातो. मुंबईमध्ये पाच एमबीए इन्स्टिट्यूट्स पब्लिक सेक्टर मधल्या आहेत आणि पस्तीस पेक्षा जास्त खाजगी एम.बी.ए. इन्स्टिट्युट्स आहेत.

पुढे दिलेल्या इन्स्टिट्युट्स या मुंबईतल्या रँकिंगच्या यादीमध्ये सर्वांत वर असलेल्या काही लोकप्रिय एम.बी.ए. इन्स्टिट्युट्स आहेत. (mba colleges in mumbai)

  • नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई
  • बी.एस.ई. इन्स्टिट्यूट लिमिटेड, मुंबई
  • मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई
  • युनिव्हर्सल बिझनेस स्कूल, मुंबई
  • जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy : ‘बॉर्डर – गावसकर चषकात विराट, बुमराची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची’)

मुंबईतल्या एम.बी.ए. इन्स्टिट्युट्सची रँकिंग

मुंबईतल्या एम.बी.ए. इन्स्टिट्युट्सची रँकिंग ही बिझनेस टुडे, द इकॉनॉमिक टाईम्स, एन.आय.आर.एफ. इत्यादी एजन्सींनी जाहीर केलेल्या सूचींवर आधारित आहे. ही रँकिंग अनेक पॅरामीटर्सवर आधारित आहे. त्यामध्ये फॅकल्टी, प्लेसमेंट, लर्निंग आउटकम, एक्झाम पॅटर्न इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. (mba colleges in mumbai)

मुंबईतल्या बिझनेस स्कुल्सच्या यादीला भारतातल्या अव्वल इन्स्टिट्युट्सच्या यादीत स्थान मिळालं आहे. त्या इन्स्टिट्युट्समध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे :-

  • फायनान्स
  • ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट
  • मार्केटिंग
  • ऑपरेशन्स मॅनेजमेंट
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
  • रिटेल मॅनेजमेंट
  • बँकिंग
  • फार्मास्युटिकल मॅनेजमेंट
  • ऍग्री मॅनेजमेंट
  • रुलर मॅनेजमेंट

(हेही वाचा – BMC Budget : आमदार, खासदार यांना यंदा प्रत्येकी १५ कोटींचा विकासनिधी?)

मुंबईतले काही एम.बी.ए. कॉलेजेसचे कट ऑफ स्कोअर पुढीलप्रमाणे :-

C.A.T., S.N.A.P., X.A.T., I.B.S.A.T., C.M.A.T., G.M.A.T., A.T.M.A., M.A.T., M.A.H., C.E.T., यांसारख्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांसाठी मुंबईतल्या एम.बी.ए. कॉलेजचे कट-ऑफ स्कोअर ६०% ते ९५%+ पर्सेंटाइल आहेत. मुंबईतल्या सर्वोत्तम एम.बी.ए. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ९०%+ कट-ऑफ असणं गरजेचं आहे.

मुंबईमध्ये अशाही काही एम.बी.ए. इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळवणारे विद्यार्थीही ऍडमिशन घेऊ शकतात. (mba colleges in mumbai)

मुंबईत असलेल्या एम.बी.ए. इन्स्टिट्युट्सच्या २ वर्षांसाठी असलेलं फी चं स्ट्रक्चर पुढीलप्रमाणे :-

१० – रु. १ लाख

४ – रु. १ लाख ते रु. २ लाख

६ – रु. २ लाख ते रु. ३ लाख

५ – रु. ३ लाख ते रु. ४ लाख

८ – रु. ४ लाख ते रु. ७ लाख

७ – रु. ७ लाख

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.