पवना लेक (Pawana Lake) हे ड्रीम कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. पवना कॅम्पिंग येथे तलावाच्या काठावर परिपूर्ण सुट्टीचा अनुभव घेता येतो. पवना लेकजवळ (Pawana Lake) असलेल्या कॅम्पसाईट येथे आरामदायी तंबू, चित्तथरारक निसर्गदृश्यं तसंच विश्रांती आणि साहस यांचा संमिश्र आनंद घेता येतो.
तसंच इथे बोनफायर, व्हेज आणि नॉन-व्हेज बार्बेक्यू, लाईव्ह वीकेंड संगीत (Live weekend music) आणि मजेदार खेळ (Fun game) यांसारख्या क्रियाकलापांचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.
एकटे प्रवासी, जोडपे, कुटुंबे आणि मित्र गटांसाठी परिपूर्ण असं पवना कॅम्पिंग विहंगम सूर्यास्त, रात्री तारे पाहणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरणं यांसारखे अविस्मरणीय आठवणींचे क्षण अनुभवायला देते.
पवना लेक कॅम्पिंगसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काची माहिती पुढीलप्रमाणे आहे…
- नियमित कॅम्पिंग (लहान टेंट) – ₹ ९९९ प्रतिव्यक्ती
- लेकसाईड नियमित कॅम्पसाईट
- संध्याकाळचा चहा आणि नाश्ता
- मर्यादित बारबेक्यू
- अमर्यादित रात्रीचं जेवण
- आउटडोअर गेम्स आणि ऍक्टिव्हिटी
- डीजे संगीत
- लाइव्ह संगीत (फक्त शनिवारी)
- कॅम्पफायर
- तंबूमध्ये बेडिंगसह राहणं
- दुसऱ्या दिवशी नाश्ता
- मोफत पार्किंग क्षेत्र
ग्लॅम्पिंग कॉटेज टेंट – ₹१९९९ प्रतिव्यक्ती
- पॅकेजमध्ये बेड समाविष्ट
- लेकसाईड रेग्युलर कॅम्पसाईट
- चार्जिंग पॉइंट, पंखा आणि लाईट
- संध्याकाळचा चहा आणि नाश्ता
- मर्यादित बारबेक्यू
- अमर्यादित रात्रीचं जेवण
- आउटडोअर गेम्स आणि ऍक्टिव्हिटी
- डीजे म्युझिक
- लाइव्ह संगीत (फक्त शनिवारी)
- कॅम्पफायर
- तंबूमध्ये बेडिंगसह राहणं
- दुसऱ्या दिवशी नाश्ता
- मोफत पार्किंग क्षेत्र
त्रिकोणी कॉटेज – ₹ १५९९ प्रतिव्यक्ती
- लेकसाईड नियमित कॅम्पसाईट
- चार्जिंग पॉइंट, पंखा आणि लाईट
- संध्याकाळचा चहा आणि नाश्ता
- मर्यादित बारबेक्यू
- अमर्यादित रात्रीचं जेवण
- आउटडोअर गेम्स आणि ऍक्टिव्हिटी
- डीजे संगीत
- लाइव्ह संगीत (फक्त शनिवारी)
- कॅम्पफायर
- तंबूमध्ये बेडिंगसह राहणं
- पुढच्या दिवशी नाश्ता
- मोफत पार्किंग क्षेत्र
इनडोअर गेम्स आणि ऍक्टिव्हिटी
- कॅरम
- बुद्धिबळ
- लुडो
- साप – शिडी
- हाऊझी
- हुला हूप रिंग
- प्लेइंग कार्ड (पत्ते)
इतर आउटडोअर गेम्स
- क्रिकेट
- बॅडमिंटन
- तिरंदाजी
- डार्ट गेम
- व्हॉलीबॉल
- फुटबॉल
- लगोरी
- फ्लाइंग रिंग
पेड अॅक्टिव्हिटी
- बोटिंग
- स्पीड बोटिंग
- कायाकिंग बोट
- पॅराग्लायडिंग
- प्रवास
- फ्री इव्हेंट बलून डेकोरेशन
- फ्री बर्थडे पार्टी डेकोरेशन
- ऍनिव्हर्सरी डेकोरेशन
- स्मॉल इव्हेंट डेकोरेशन
ह्या सर्व आनंद देणाऱ्या गोष्टींचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर लवकरात लवकर पवना लेक (Pawana Lake) कम्पिंगचा आनंद घ्यायला घरातून बाहेर पडा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community