pm salary in india : भारतामध्ये पंतप्रधानांना किती मिळतो पगार?

112
pm salary in india : भारतामध्ये पंतप्रधानांना किती मिळतो पगार?

पंडित नेहरुंपासून सुरु झालेला पंतप्रधानपदाचा प्रवास आता नरेंद्र मोदींपर्यंत येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. आज मोदी जगभरात मान सन्मान मिळवतात. ओबामा यांनी मोदींना अमेरिकेचा पासपोर्ट नाकारला होता. आज मोदींना अमेरिकेत प्रचंड मान सन्मान मिळतो. (pm salary in india)

पंतप्रधान या पदाचा मान देखील मोदींनी वाढवला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मोदींच्या कपड्यांच्या स्टाईलवरुन आणि अनेक गोष्टींवरुन त्यांच्यावर प्रचंड टीका होते. मात्र मोदींना टापटिप राहायला आवडतं. त्यांचा चेहरा किती तेजस्वी असतो. तर वाचकहो, असे आपले तेजस्वी पंतप्रधान किती पगार घेतात माहिती आहे का? (pm salary in india)

चला आज आम्ही तुम्हाला या लेखात भारतात पंतप्रधानाला किती पगार मिळतो याबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की इतक्या मोठ्या पदावर काम करणार्‍या व्यक्तीला एवढा पगार मिळतो? (pm salary in india)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : जाणून घ्या चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?)

पंतप्रधानाला मिळणार्‍या पगाराची रचना :

मूलभूत वेतन : ₹५०,००० प्रति महिना.

भत्ते :

कार्यालय आणि घरगुती खर्च भत्ता : ₹३,००० प्रति महिना.

संसदीय भत्ता : ₹४५,००० प्रति महिना.

अधिकृत प्रवासासाठी दैनिक भत्ता : ₹२,००० प्रति दिन.

(हेही वाचा – Railway कडून राज्यात ‘या’ चार नव्या मार्गिकांची निर्मिती सुरू)

फायदे आणि लाभ :

मोफत निवास : पंतप्रधानांना अधिकृत निवासस्थानावर मोफत निवास मिळतो.

वाहतूक सुविधा : अधिकृत कर्तव्यांसाठी सरकारने पुरवलेली वाहतूक.

वैद्यकीय सुविधा : वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यसेवेची उपलब्धता.

पेन्शन फायदे : निवृत्तीनंतर पेन्शन फायदे.

भत्त्यांसह एकूण मासिक पगार अंदाजे ₹२८०,००० (सुमारे US$३,४००) इतका आहे.

तुम्हाला काय वाटतं, भारताच्या पंतप्रधानांना मिळणारा पगार जास्त आहे की कमी? (pm salary in india)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.