पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA : PNQ, ICAO : VAPO) हा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोहगाव, पुणे, महाराष्ट्र येथे असलेला भारतीय हवाई दलाचा तळ आहे. हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणे हाताळणारे सिंगल पॅसेंजर टर्मिनल आहे. (pune international airport)
इथे एटीएम, लहान मुले काळजी कक्ष, चलन विनिमय, दुकाने, रेस्टॉरंट, वैद्यकीय सेवा, पोस्ट ऑफिस आणि स्मोकिंग लाउंज अशा सुविधा पुरवल्या जातात. तसेच बस, टॅक्सी आणि कार भाड्याने उपलब्ध होतात. २,५४० मीटर लांबीची १०/२८ धावपट्टी आहे. (pune international airport)
(हेही वाचा – sage university indore : इंदूरच्या सेज युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्या आणि शैक्षणिक गुणवत्तेसह ‘या’ सुविधा मिळवा)
प्रेक्षणीय स्थळांमध्ये तुम्ही पुणे शहर पाहू शकता. पुण्याचा समृद्ध इतिहास, वास्तुकला आणि संस्कृतीचं दर्शन घडू शकेल. भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वा. सावरकरांचे सारखे महान क्रांतिककारक ज्या कॉलेजमध्ये शिकले ते फर्ग्युसन कॉलेज, लाल किल्ला, पाताळेश्वर गुहा मंदिर, शनिवाद वाडा इत्यादी ठिकाणे तुम्ही पाहू शकता. (pune international airport)
या विमानतळाची स्थापना १९३९ मध्ये झाली. विशेष म्हणजे द्वितीय विश्वयुद्धाच्या स्क्वाड्रनसाठी तळ म्हणून इथे काम पाहिले जायचे. एअर इंडियाने २००५ मध्ये दुबईसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली. महत्त्वचए म्हणजे २०२३-२४ या आर्थिक वर्षात ९.५ दशलक्ष प्रवाशांना या विमानतळावर हाताळण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे छत्रपती संभाजी राजे विमानतळ नावाचे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. (pune international airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community