rajwada palace nagpur : नागपुरातील राजवाडा पॅलेस हॉटेल कशासाठी प्रसिद्ध आहे?

61
rajwada palace nagpur : नागपुरातील राजवाडा पॅलेस हॉटेल कशासाठी प्रसिद्ध आहे?

नागपुरातील राजवाडा पॅलेस हॉटेल हे विवाहसोहळे, रिसेप्शन, वाढदिवसाच्या मेजवानी आणि व्यवसाय परिषदांसह विविध कार्यक्रमांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. (rajwada palace nagpur)

पत्ता :
टाटा पारसी स्कूल रोड, समोर गांधी सागर तलाव, नागपूर, महाराष्ट्र ४४००१८

अंतर :
नागपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे अर्धा किलोमीटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. (rajwada palace nagpur)

(हेही वाचा – bhandara dongar mandir : विठ्ठल विठ्ठल… भंडार्‍याच्या डोंगरांमध्ये कुठे आहे संत तुकोबांचे मंदिर?)

सुविधा :-

बँक्वेट हॉल :
हॉटेलमधील बँक्वेट हॉल खूप मोठे आहे, विविध कार्यक्रमांसाठी साजेसे असून विविध थीमही उपलब्ध करुन दिल्या जातात.

रॉयल ऑर्किड :
७००-८०० लोकांची क्षमता.

अनंत उत्सव :
८००-१००० लोकांची क्षमता.

लोटर :
७५-१०० लोकांची क्षमता.

क्रिस्टल :
४००-५०० लोकांची क्षमता.

रुफ टेरेस :
८००-१००० लोकांची क्षमता.

रुम्स :
हॉटेलमध्ये सुसज्ज, वातानुकूलित खोल्या आहेत.

पार्किंग :
अतिथींसाठी पुरेशी पार्किंगची जागा, वॉलेट पार्किंग सेवा उपलब्ध आहेत.

केटरिंग :
शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. (rajwada palace nagpur)

(हेही वाचा – “माझा नवरा निर्दोष…”, Kurla Bus Accident प्रकरणी चालकाच्या पत्नीची प्रतिक्रिया)

कार्यक्रम नियोजन :
थीम प्लानिंग, केटरिंग, मनोरंजन आणि कार्यक्रम समन्वय यासह हॉटेल सर्वसमावेशक एव्हेंट प्लानिंग सेवा प्रदान करते.

छायाचित्रण आणि व्हिडिओ :
व्यावसायिक छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी सेवा उपलब्ध आहेत.

ऑडिओ-व्हिज्युअल उपकरणे :
साउंड सिस्टम, मायक्रोफोन, प्रोजेक्टर, स्क्रीन आणि प्रेझेंटेशन आणि मनोरंजनासाठी प्रकाशयोजना.

एकूण रेटिंग :
Facebook वरील ५६२ रिव्ह्यूजवर आधारित ५ पैकी ४.२ रेटिंग.

ग्राहकांची प्रतिक्रिया :
अतिथींनी जेवणाची गुणवत्ता, सजावटीची प्रशंसा केली आहे आणि एकूण त्यांना चांगला अनुभव आला आहे. (rajwada palace nagpur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.