‘रुईयांक’ नाट्यमहोत्सवाला मंजुळेची मोहोर! निशिकांत कामत यांच्या आठवणीत पार पडला नाट्यमहोत्सव

88

कोरोना कालावधीमध्ये एकांकिका स्पर्धा झाल्या नव्हत्या परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने एकांकिका स्पर्धा सुरू होऊ लागल्या आहेत. नुकताच रुईया महाविद्यालयाचा रुईयांक (Ruiank) हा नाट्यमहोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी रुईयांक नाट्य महोत्सव धूम धडाक्यात साजरा केला. सिनेमा व नाट्य क्षेत्र दिग्दर्शक कै. निशिकांत कामत यांना हा महोत्सव समर्पित करण्यात आला.

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)

निशिकांत कामत यांच्या स्मरणार्थ रुईयांक या नाट्यमहोत्वाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात निशिकांत कामत लिखित, दिग्दर्शित मंजुळा ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेने नाट्यमहोत्सवातील प्रत्येक प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी मंजुळा या एकांकिकेने निशिकांत कामत यांना मनोरंजनविश्वात ओळख मिळवून दिली होती. ‘रुईयांक’ नाट्यमहोत्सवात ‘अनन्या’ सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, नाटक व सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक हे नाट्यविष्कार अनुभवण्यासाठी प्रेक्षक म्हणून हजर होते आणि रंगमंचावर सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते. रुईयांक या नाट्य महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सादर झालेल्या नाटकांतून महत्वाचे विषय मंडलेगेल आहेत.

नाट्यविष्कार/ एकांकिका

१) बुद्रुकवाडीचा मारुती बाटला
२) प्रसाद
३) जाळीयेली लंका
४) मंजुळा

विद्यार्थ्यांची ओळख…

बुद्रुकवाडीचा मारुती बाटला

लेखक : प्राजक्त देशमुख
दिग्दर्शक : रणजीत पाटील, अजय कांबळे
संगीत : श्रीनाथ म्हात्रे
वेशभूषा : हिमानी कुलकर्णी
रंगभूषा : शरद सोनावणे
नेपथ्य : देवाशीष भरवडे
प्रकाश योजना : अमोघ फडके
ध्वनी संयोजन : शुभम भिंगारदेवे
ध्वनी यंत्रणा : रुचीर चव्हाण

पात्रपरिचय

रामदास : जयेश वाव्हळ
संजीवनी मॅडम : प्रीती पाटील
महाबळ : ओमकार मोरे
कप्या : स्वागत मेदगे
महावीर : निनाद जाधव
पवन्या : मानव आवारे
मदारी : मयूर शिंदे
मदारीचा मुलगा : सार्थक चिरनेरकर
मारुतीचे बाबा : समर्थ पांडलोसकर
मारुतीची आई : आदिती महाडिक
मारत्या : सुहास अलदर

प्रसाद

लेखक : ओमकार मोरे
दिग्दर्शक : संदेश दुगजे
ओमकार मोरे
आकाश पांचाळ
संगीत : ओमकार सोनवणे
नेपथ्य : रोहन रहाटे
प्रकाशयोजना : आकाश पांचाळ
गीत : योगेश्वर बेंद्रे
नृत्य : प्रतिक्षा फडके
वेशभूषा : श्रेया म्हात्रे
रंगभूषा : प्रणेश लोगडे, संज्योत मयेकर, किमया कामटे
चित्र : स्वागत मेदगे, संज्योत मयेकर, मानसी मानगावकर
शिल्प : यश मोडक

Music Director – Omkar Sonawane.

Singers – Uttej , Vedant, Vijay, Kunal, Layasree, Ragini.

Keyboard – Harsh Deoghare, Raj Padare.

Flute – Atharva Jadhav.

Guitar – Gaurav Wakode.

Rhythm Section – Yash Kulkarni, Sanket Ghodvinde, Ritikesh Dalvi.

पात्रपरिचय

तो : जयेश वाव्हळ
पुजारी : सर्वेश जाधव
आप्पा : योगेश्वर बेंद्रे
आई : दिशा येडारकर
अक्का : अनुश्री आव्हाड
वाहक : स्वागत मेदगे
जखाई : अवंतिका चौघुले
अपंग माणूस : निनाद जाधव

जाळीयेली लंका

लेखक & दिग्दर्शक : प्राजक्त देशमुख
प्रकाशयोजना : अमोघ फडके
संगीत : श्रीनाथ म्हात्रे
नेपथ्य : रोहन रहाटे
वेशभूषा : श्रेया म्हात्रे
ध्वनीयंत्रणा : रूचिर चव्हाण

कलाकार

रघु : मयुरेश केळुस्कर
वाहिनी : राजसी भावे
यादव : योगेश्वर बेंद्रे
देशमुख : अजिंक्य मंचेकर
कंत्राटदार : ओंकार सातपुते
बॉडीगार्ड : प्रतिक्षा फडके
पोऱ्या : प्रज्वल कदम
जाहिरात : चेतन वाघ
शेपूट : मयूर, प्रणव.
सरपंच & CMO : साजिरी जोशी
तहसीलदार & PMO : अक्षता आपटे
जनता १ : सानिका शिंदे
जनता २ : अनिरुद्ध नारायणकर
कोणीतरी : श्रीनाथ म्हात्रे

संगीत :

Vocals : चेतन, प्रणव, मयूर, साहिल, संज्योत, सर्वेश, गौरांग, कल्याणी, सलोनी, श्रावणी, मुक्ती, श्रेया, प्रिती.
Base Guitar : गौरव Acoustic : ओंकार
Synthesizer : प्रतीक, शंतनू
Rhythm : केतन, वेदांत, संकेत,
Flute : मंगेश महाजन

मंजुळा

मंजुळा
(जुनं)
लेखक – दिग्दर्शक:- निशीकांत कामत
संगीत :- शैलेंद्र बर्वे, स्वप्निल नाचने
प्रकाश योजना : राघो बंगेरा
वेशभूषा : सचिन लवलेकर
(नवीन)
लेखक – दिग्दर्शक:- निशीकांत कामत
प्रकाश योजना :- अमोघ फडके
संगीत :- शैलेंद्र बर्वे, स्वप्निल नाचने
ध्वनी संयोजन : मयूर शिंदे
वेशभूषा : श्रेया म्हात्रे

प्रणव:- निनाद लिमये
मंजुळा:- ईशा डे
सायकॉलॉजिस्ट:- राजसी भावे
संतोष :- आकाश शिंदे
अनघा:- प्रीती पाटील
वालिया:- निनाद जाधव
मामा :- समर्थ पांडलोस्कर
शास्त्री :- सई कदम
कैदी :- दिशा येराडकर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.