आता मराठीमध्ये sambhaji maharaj punyatithi quotes!

158
आता मराठीमध्ये sambhaji maharaj punyatithi quotes!

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धर्मरक्षक! धर्मासाठी कसे जगावे हे आपल्याला छत्राती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसे मरावे हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. शिव-शंभू म्हणजे महाराष्ट्राचा श्वास, शिव-शंभू म्हणजे हिंदुस्थानाचा प्राण! हे पिता पुत्र होते म्हणून आज हिंदू हे हिंदू म्हणून जगत आहेत. (sambhaji maharaj punyatithi quotes)

(हेही वाचा – Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे जूनच्या ‘या’ तारखेला होणार पंढरपूरकडे प्रस्थान)

१.
पाहुनी शौर्य, तुजपुढे मृत्यूही नतमस्तक जाहला
स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर जाहला
संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विन्रम अभिवादन!

२.
मृत्यूचे आव्हान पेलुनी,
तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा,
हिंदू म्हणूनी अमर झाला.
हर हर महादेव!

३.
माती तुळापुरची झाली, पावन तुमच्या रक्ताने
ते साखळदंड झाले, धन्य तुमच्या स्पर्शाने
औरंग्याही नतमस्तक झाला तुमच्या पराक्रमाने
महाराज, चालवू तुमचा वारसा आम्ही नित्यनेमाने
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

४.
रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता!
छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम!

५.
सिंहाची चाल,
गरुडाची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
शंभूराजे म्हणजे साक्षात महारुद्रच!
छत्रपती संभाजी महाराज की जय! (sambhaji maharaj punyatithi quotes)

(हेही वाचा – Ram Kund : श्रीरामांनी रामकुंडात केला होता दशरथांचा अंत्यविधी; नाशिकमधील रामकुंडाचं महत्त्व जाणून घ्या)

६.
प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
महाराज
श्रीमंत
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय

७.
मृत्यूलाही मारण्याचा केला ज्याने कावा
परमपराक्रमी एकच शिवरायांचा छावा
छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन!

८.
शौर्याचा सर्वोच्च मानबिंदू
पराक्रमी तो छावा हिंदू
ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव!

९.
देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था।।
हर हर महादेव! छत्रपती संभाजी महाराज की जय!

१०.
लहान सहान संकटांसमोर झुकणारे आपण कुठे आणि
संकटांचा डोंगर अंगावर झेलणारे महापराक्रमी शंभू राजे कुठे
आयुष्य संपुष्टात आणावं असं वाटेल तेव्हा
आठवा पराक्रम आणि बलिदान शंभुराजेंचा
तुमचं संकट मुंगीपेक्षाही लहान वाटेल
जय शंभू राजे! (sambhaji maharaj punyatithi quotes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.