- ऋजुता लुकतुके
हल्ली आरोग्य असो की बँकिंग किंवा अगदी ऑटोमोबाईल अशा प्रत्येकच क्षेत्राला माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा लागतात. त्यामुळे देशातील सॉफ्टवेअर क्षेत्र विस्तारलं आहे आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग नंतर आधुनिकताही आली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात अनुभवाबरोबरच नवीन गोष्टी शिकत राहण्याची तयारीही सगळ्यात महत्त्वाची आहे. (Software Engineer Salary)
(हेही वाचा – Indian Navy Salary : भारतीय नौदलात सुरुवातीला किती पगार मिळतो?)
बाकी तुम्ही या क्षेत्रात घेतलेलं शिक्षण, अनुभव, तुम्ही काम करत असलेल्या कंपनीचा आकार आणि उलाढाल, कंपनी स्थित असलेलं शहर यावर तुम्हाला मिळणारा पगार हा बदलत असतो. शिवाय सॉफ्टवेअर क्षेत्रातील तंत्रज्जान सतत बदलणारं आणि टूल्स नवनवीन आहेत. अशावेळी तुमच्याकडे असलेलं कौशल्य तुमचा पगार ठरवत असतो. सध्या स्टॅक डेव्हलपर, मशिन लर्निंग, डेव्हऑप अभियंते, क्लाऊड व्यवस्थापन, सायबर सुरक्षा तज्ज, डेटा सायंटिस्ट, एंटरप्राईज आर्किटेक्ट, बॅकएंड अभियंता, फ्रंट प्रोग्रामर, डेटा अभियंता, सिस्टिम डेव्हलपर, ब्लॉकचेन डेव्हलपर, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक क्षेत्रात जाणकार लोकांना चांगली मागणी आहे. (Software Engineer Salary)
(हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता; DCM Eknath Shinde यांची घोषणा)
सॉफ्टवेअरमधील भारतातील प्रचलित प्रकार आणि त्यांना मिळणारा अनुभवानुरुप पगार यांचा आढावा घेऊया, (Software Engineer Salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community