star cement share price : star cement च्या share ची किंमत किती आहे?

91
star cement share price : star cement च्या share ची किंमत किती आहे?

स्टार सिमेंट लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे, विशेषत: ईशान्य भारतात ही कंपनी प्रचलित आहे. या कंपनीची स्थापना २ नोव्हेंबर २००१ रोजी झाली असून सज्जन भजंका आणि संजय अग्रवाल हे संस्थापक आहेत. यांचे मुख्यालय ईशान्य भारतात आहे व बांधकाम साहित्य पुरवणे हे त्यांचे क्षेत्र आहे.

उमशनोंग-मेघालय येथे मुख्य एकात्मिक सिमेंट प्लांट असून सोनापूर-आसाम येथे दोन ग्राइंडिंग युनिट आहे. तसेच मोहितनगर-पश्चिम बंगाल येथे एक ग्राइंडिंग युनिट आहे. वार्षिक ७.७ दशलक्ष टन (MTPA) एवढी क्षमता आहे. स्टार वेदर शील्ड सिमेंट, स्टार धलाई मास्टर सिमेंट, स्टार पीपीसी सिमेंट, स्टार ओपीसी सिमेंट ही या कंपनीची उत्पादने आहेत. (star cement share price)

star cement चे share सुद्धा बाजारात आले आहेत. चला तर आपण या शेअर्सबद्दल माहिती करुन घेऊ.

(हेही वाचा – बांगलादेशातील अशांततेचे मुख्य सूत्रधार Mohammed Yunus; शेख हसीना यांचा घणाघात)

शेअरची किंमत :
स्टार सिमेंटच्या शेअरची किंमत सध्या रु. ०.०९ (-०.०४४%) अशी किंचित घट होऊन रु. २०२.२९ आहे.

५२-आठवडा उच्च/कमी :
गेल्या वर्षभरात स्टॉकने उच्च रु. २५६ आणि रु १६२.२५ एवढी कमी पातळी पाहिली आहे.

मार्केट कॅप :
बाजार भांडवल रु. ८१,७६१.६६ कोटी आहे.

स्पेक्युलेशन :
अहवाल सूचित करतात की अंबुजा सिमेंट स्टार सिमेंटमधील स्टेक घेण्यासाठी बोलणी करत आहे. यामुळे गेल्या सहा सत्रांमध्ये स्टार सिमेंटच्या शेअरच्या कि%मतीत २२.५१% एवढी वाढ झाली आहे. (star cement share price)

स्पष्टीकरण :
स्टार सिमेंटने स्पष्टीकरण दिले आहे की हा अहवाल खोटा आहे आणि त्यांनी संपादनासंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही.

(हेही वाचा – honda amaze : काय आहेत नवीन honda amaze ची वैशिष्ट्ये?)

विश्लेषकांचे मत :-

सकारात्मक दृष्टीकोन :
एलारा कॅपिटलच्या विश्लेषकांचा विश्वास आहे की वाढलेली क्षमता आणि चालू प्रकल्पांमुळे स्टार सिमेंट कामगिरी चांगली आहे.

बाय रेटिंग :
अलीकडील चढउतार असूनही, विश्लेषकांनी स्टार सिमेंटवर खरेदी रेटिंगसाठी चांगला कौल दिला आहे, ज्याची लक्ष्यित किंमत रु २६२ आहे.

सरकारी उपक्रम :
“सर्वांसाठी घरे” आणि स्मार्ट सिटीज मिशन सारख्या उपक्रमांमुळे सिमेंटची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. (star cement share price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.