सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही क्षण अत्यंत सुंदर असतात. लोक कुठेही असले तरी हे क्षण टिपण्यास उत्सुक असतात. मुंबई ही जादुई नगरी आहे आणि मुंबईतील सूर्योदय हा एक जादुई अनुभव असतो. सुंदर समुद्रकिनारा आणि मनमोहक वातावरणामुळे सूर्योदय अधिक सुंदर दिसतो. (sunrise time in mumbai)
अरबी समुद्र :
सूर्य अरबी समुद्रावर उगवला आणि पाण्यावर पडणारं सुंदर प्रतिबिंब लोकांना आकर्षित करतं.
मरीन ड्राईव्ह :
“क्वीन्स नेकलेस” म्हणून ओळखले जाणारे मरीन ड्राईव्ह वक्र किनारपट्टी आणि आर्ट डेको इमारतींजवळ सूर्योदयाचे अभूतपूर्त दृश्य दिसते. (sunrise time in mumbai)
(हेही वाचा – Plastic Pollution च्या आव्हानावर तोडगा काढणे आवश्यक; भारताचे आयएनसी-5 मध्ये आवाहन)
गिरगाव चौपाटी बीच :
सूर्योदयाचे साक्षीदार असलेले एक लोकप्रिय ठिकाण, स्थानिक लोक आणि पर्यटक पहाटेच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत असतात.
गेटवे ऑफ इंडिया :
ही ऐतिहासिक वास्तू उगवत्या सूर्यामुळे आणखीनच खुलून येते.
सकाळचे उपक्रम :
शहरातील समुद्रकिनारे मॉर्निंग जॉगर्स, योगाभ्यास करणाऱ्या लोकांमुळे जिवंत होतात.
(हेही वाचा – Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव)
फोटोग्राफिक क्षण :
नैसर्गिक सौंदर्य आणि शहरी जीवनाचा मिलाफ मुंबईच्या उर्जेचे आणि शांततेचे सार कॅप्चर करण्यासाठी लोक फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात. (sunrise time in mumbai)
शांततापूर्ण वातावरण :
पहाटे मुंबईचा वेग कमी असतो, लोकसंख्याही मर्यादित असते. असा वातावरणात सूर्योदयावेळी बाहेर फिरण्याची मज्जाच काही और असते.
(हेही वाचा – Champions Trophy 2024 : चॅम्पियन्स करंडकचं अखेर ठरलं, पाकिस्तान हायब्रीड मॉडेलसाठी तयार)
थंड वारा :
पहाटे किनारपट्टीवरील वारे आपल्याला ताजेतवाने करतात आणि शांत अनुभव देतात.
सूर्योदय कधी होतो?
सूर्योदयाची वेळ तशी बदलत राहते. मात्र सकाळी ६:०० दरम्यान मुंबईत सूर्योदय होतो.
मुंबईत सूर्योदय अनुभवणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे शहराचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक खुणा आणि संस्कृतीचे मिश्रित दर्शन घडते. (sunrise time in mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community