UPI ला असे लिंक करा Credit Card

कॅशलेस व्यवहारांना अलीकडे खूप महत्त्व येऊ लागले आहे. मोबाइल बिल, लाइट बिल, किराणा बिल इत्यादींसाठी UPI Payment च केले जाते. त्यासाठी Google pay, phone pay, paytm, Bhim Up इत्यादी अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आता क्रेडिट कार्डही अशा प्रकारच्या अॅप्सना लिंक करता येणार आहे.

RBI ची परवानगी

अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने Rupay Card चा वापर UPI Payment साठी करु शकतात. आता यूपीआय पेमेंट अॅप्सनी क्रेडिट कार्डद्वारा पेमेंट करता येऊ शकेल, अशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

( हेही वाचा: Paytm वरून Mobile Recharge करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची )

गुगल पे ला असे करा लिंक

  • तुमच्या स्मार्टफोनवर गुगल पे ओपन करा.
  • उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी प्रोफाईल आयकाॅन असेल त्यावर टॅप करा.
  • त्यानंतर बॅंका अकाऊंट ऑप्शनवर टॅप करा आणि डेबिट या क्रेडिट कार्ड अॅड या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड स्कॅन करु शकता किंवा कार्डाचे तपशील भरु शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here