शूज हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. फॅशनच्या बरोबर सूजमुळे अनेक फायदेही होतात. खरे पाहता पायाचे संरक्षण करण्यासाठी लोक शूज घालतात. शूज आपल्या पायांना तीक्ष्ण वस्तू, खडबडीत पृष्ठभाग किंवा हानिकारक पदार्थांवर पाऊल ठेवल्याने होणाऱ्या दुखापती आणि संसर्गांपासून संरक्षण करतात. (top 10 shoes brands in india)
चांगले शूज आपल्या पायांना आवश्यक आधार प्रदान करतात. योग्य कुशनिंग आणि फिट असलेले शूज छान आराम देतात. विशेषतः दीर्घकाळ उभे राहताना किंवा चालताना अस्वस्थता आणि थकवा टाळता येतो. खेळाडू आणि सतत धावपळ किंवा सक्रिय असणार्या व्यक्तींसाठी शूज आधार देतात. (top 10 shoes brands in india)
(हेही वाचा – US Tariffs : मेक्सिको-कॅनडावरील कराचा निर्णय स्थगित, चीनवरील १० टक्के कर लागू)
योग्य शूज परिधान केल्याने पायाच्या आजारांना प्रतिबंध करता येते. तसेच पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी यासारख्या समस्या कमी होतात. शूज आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे खेळाडूंच्या पायाला होणार्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो. शूज हे फॅशन आणि स्टाईलचा एक महत्त्वाचा पैलू आहे. शूज घातल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शूज एखाद्या व्यक्तीच्या पोशाखाला पूरक ठरतात, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खुलून येते. (top 10 shoes brands in india)
शूजची निवड करताना ते योग्यरित्या बसतील याची खात्री करा, तुमच्या पायाच्या बोटांना पुरेशी जागा असेल आणि टाचात घसरण होणार नाही, हे पाहा कामासाठी, खेळासाठी किंवा कॅज्युअल पोशाखासाठी असो वैशिष्ट्यपूर्ण शूज निवडा. तर या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील टॉप १० शू ब्रॅंडची माहिती देणार आहोत. (top 10 shoes brands in india)
(हेही वाचा – top 5 iron rich foods vegetarian : हे आहेत टॉप ५ शाकाहारी लोहयुक्त पदार्थ; ज्यामुळे राहता तुम्ही तंदुरुस्त)
भारतातील टॉप १० शू ब्रॅंड्स :-
बाटा इंडिया लिमिटेड :
भारतातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आणि फुटवेअरमधील आघाडीचे उत्पादक. हा ब्रॅंड आजही सर्वांच्या परिचयाचा आहे.
लिबर्टी शूज लिमिटेड :
भारतातील सर्वात मोठ्या शू कंपन्यांपैकी एक आणि जगातील शीर्ष पाच लेदर फूटवेअर उत्पादक.
खादिम इंडिया लिमिटेड :
फॅशन फूटवेअरसाठी ओळखले जाते. यांचे शूज मॉडलिंगसाठी उपयुक्त ठरतात.
पॅरागॉन फूटवेअर प्रायव्हेट लिमिटेड :
भारतातील आघाडीच्या फूटवेअर उत्पादकांपैकी एक. अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या ओळखीचा ब्रॅंड.
लान्सर फूटवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड :
विविध प्रकारचे फूटवेअर उत्पादने प्रदान केले जातात. कोणत्याही वयाला साजेसे उत्तम शूज तुम्हाला मिळतात.
रिलॅक्सो फूटवेअर लिमिटेड :
फॅशनेबल आणि आरामदायी शूजसाठी लोकप्रिय रिलॅक्सो फूटवेअर लिमिटेड सध्याच्या फॅशनेबल जगात आघाडीचे उत्पादक आहेत.
रेड टेप :
टिकाऊ आणि स्टायलिश फूटवेअरसाठी ओळखले जाते. रेड टेप विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
लखानी फूटवेअर प्रायव्हेट लिमिटेड :
फूटवेअर उद्योगातील एक सुप्रसिद्ध नाव.
वुडलँड :
मजबूत आणि टिकाऊ फूटवेअरसाठी प्रसिद्ध असून. बाहेर फिरायला जाताना, ट्रेकिंगला जाताना या ब्रॅंडचे शूज उपयुक्त ठरतात.
हृतिक रोशनचा HRX :
स्टायलिश आणि आरामदायी स्नीकर्स प्रदान करणारा एक ट्रेंडी ब्रँड. ह्रतिक रोशन स्वतः इतका स्टायलिश आहे तर त्याचा शू ब्रॅंड किती स्टायलिश असेल. किंमत जास्त असली तरी तुमचे व्यक्तिकमत्व खुलवणारा ब्रॅंड. (top 10 shoes brands in india)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community