Wedding Gold Necklace Design: लग्नाची खरेदी करताय? दागिने निवडताना गोंधळ होतोय? वाचा काही सोप्या टिप्स

229
Wedding Gold Necklace Design: लग्नाची खरेदी करताय? दागिने निवडताना गोंधळ होतोय? वाचा काही सोप्या टिप्स
Wedding Gold Necklace Design: लग्नाची खरेदी करताय? दागिने निवडताना गोंधळ होतोय? वाचा काही सोप्या टिप्स

लग्नाची तयारी म्हटलं की, कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत (Wedding Gold Necklace Design) सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. लग्नामध्ये नवरी ही फोकस मध्ये असते. ती काय घालते हा आकर्षणाचा मुद्दा ठरतो. नवरीला फक्त कपडे सिलेक्ट करून चालत नाही. तर त्यावर उठून दिसतील अशा दागिन्यांची निवड करणे देखील गरजेचे असते. (Wedding Gold Necklace Design) नवरीच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम हे ज्वेलरी करत असते. नवरीला बांगड्या, भारी नेकपीस आणि झुमके याव्यतिरिक्त देखील काही गोष्टी घालणे आवश्यक असते. आणखी बरेच दागिने आहेत जे प्रत्येक वधूने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी कॅरी केले पाहिजेत. (Wedding Gold Necklace Design)

(हेही वाचा –Environmental Laws in India: पर्यावरणाविषयी ‘हे’ महत्त्वाचे कायदे तुम्हाला माहिती आहेत का?)

लग्नाचे दागिने कसे निवडायचे?

१) डायमंड ज्वेलरी- तुम्ही लाल, गुलाबी रंगांच्या जोडीसह डायमंड लुक ज्वेलरी घेऊ शकता. जर त्यात आउटफिटशी जुळणारा रंग असेल तर तो खूप छान दिसेल. (Wedding Gold Necklace Design)

२) सोन्याचे दागिने- अनेक नववधू आपला लूक सुंदर बनवण्यासाठी सोन्याचे दागिने निवडतात. आपल्या आउटफिटप्रमाणे हेवी किंवा नाजूक असे सोन्याचे दागिने निवडा. (Wedding Gold Necklace Design)

३) ग्रीन ज्वेलरी – हिरव्या रंगाचे दागिने नेहमीच चांगले दिसतात. कोणत्याही प्रकारच्या लेहेंग्यासोबत ते छान दिसते. यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाईन्सही मिळतील. (Wedding Gold Necklace Design)

अधिक जड दागिने निवडू नका

बऱ्याचदा नव्या ट्रेंडप्रमाणे आपण अधिक जड दागिन्यांची निवड करतो. पण आपला चेहरा कसा आहे यानुसार दागिन्यांची निवड करायला हवी. तोदेखील एक महत्वाचा मुद्दा आहे. (Wedding Gold Necklace Design) आपला चेहरा लहान असेल तर जडसर दागिने शोभून दिसत नाहीत. त्यामुळे सहसा जड दागिने निवडणे टाळा. दागिने निवडल्यानंतर तुमचा गळाही दिसणे गरजेचे आहे. पूर्ण गळा भरून जाईल असे जड दागिने घालणे तुम्ही टाळलेलेच बरे. तसंच वेगवेगळ्या दागिन्यांच्या ऐवजी अगदी मर्यादित पण शोभून दिसतील असे दागिनेच निवडा. (Wedding Gold Necklace Design) जेणेकरून तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल आणि तुम्हालाही जड जड वाटणार नाही. असेच दागिने निवडा जे तुमच्यासाठी आरामदायी ठरतील. तुम्हाला सतत टोचत राहणारे अथवा जड वाटणारे दागिने कदाचित शोभून दिसतीलही पण तुम्हीच त्यामध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्हाला त्याची मजा घेता येणार नाही. (Wedding Gold Necklace Design)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.