व्हॉट्सअॅप हा जगभरातील सर्वात मोठा मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप सेवा तब्बल दोन तास बंद असल्यामुळे नेटकऱ्यांनी व्हॉट्सअॅपला चांगलेच ट्रोल केले आहे. दरम्यान ट्विटरवर सुद्धा #WhatsAppDown हा ट्रेंड सुरू झाला आहे. यावर आम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सुरू करू असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. सोशल मिडियावर सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअॅप जसे डाऊन झाले तसे सोशल मिडियावर मीम्स शेअर करण्यास सुरूवात झाली आहे.
व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर मीम्स व्हायरल
व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे आता जगभरातील लाखो युजर्स इतर अॅपकडे वळले आहेत अशाप्रकारचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
Current situation #WhatsAppDown pic.twitter.com/X4xm0HOTof
— முருகேசன் உ (@MURUGESAN_RAJAN) October 25, 2022
अनेक युजर्सने व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर फोनचे नेट ऑन-ऑफ करून पााहिले, काहींनी फोन रिस्टार्ट केला तर अनेकांनी व्हॉट्सअॅप खरंच बंद झालंय का हे पाहण्यासाठी इतर अॅप्स चेक केले. अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
People Coming to Twitter to see if WhatsApp is down#WhatsappDownpic.twitter.com/1yMkihByIU
— Harsh (@lemmeHarsh) October 25, 2022
Everyone who noticed #whatsapp is down have come to twitter to confirm it.#WhatsAppDown pic.twitter.com/OeKnmgxcVj
— Vijay Agarkar (@VijayAgarkar1) October 25, 2022
https://twitter.com/superking1815/status/1584823539773116416
व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्गला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे.
Mark zuckerberg right now#WhatsAppDown #WhatsApp pic.twitter.com/CW7SgHTpym
— Irshad Ullah (@IrshadUllah99) October 25, 2022
Join Our WhatsApp Community