Assembly Election 2024 : ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर! नितेश राणे यांच्यासमोर दिला मजबूत उमेदवार

218
Assembly Election 2024 : ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर! नितेश राणे यांच्यासमोर दिला मजबूत उमेदवार
Assembly Election 2024 : ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर! नितेश राणे यांच्यासमोर दिला मजबूत उमेदवार

शिवसेना ठाकरे (UBT Group) गटाची दुसरी यादी (Assembly Election 2024) जाहीर झाली आहे. या यादीमध्ये १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याआधी ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली होती. तर आता दुसरी यादी समोर आली आहे.

(हेही वाचा-Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल कधी? जाणुन घ्या महाराष्ट्राच्या हवामानातील बदलाविषयी)

दुसऱ्या यादीतुन नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासमोर मजबूत उमेदवार देण्यात आला आहे. संदेश पारकर (Sandesh Parkar) यांना संधी देण्यात आली आहे. तसेच, या यादीमध्ये मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव (Shraddha Jadhav) यांना वडाळ्यामधून उमेदवारी दिली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा-PM Mudra Yojana अंतर्गत कर्जाची मर्यादा दुप्पट; उद्योजकांना 10 ऐवजी मिळणार 20 लाखांचे कर्ज)

यामिनी जाधव यांच्याविरूद्ध मनोज जामसूतकर, शिवडीमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर वि. अजय चौधरी अशी बिग फाईट होणार आहे. बुलढाण्यामधून जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली गेली आहे. काँग्रेसमधून जयश्री शेळके यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. (Assembly Election 2024)

ठाकरे गटाची दुसरी यादी : (Assembly Election 2024)

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

४) बुलढाणा- जयश्री शेळके,

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.