Eknath Shinde : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ४५ उमेदवारांचा समावेश

151
Eknath Shinde : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ४५ उमेदवारांचा समावेश
Eknath Shinde : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ४५ उमेदवारांचा समावेश

शिवसेना (Shivsena एकनाथ शिंदे) पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची (maharashtra assembly election 2024) यादी जाहीर केली आहे. या यादीद्वारे एकनाथ शिंदे यांनी ४५ जागांवरील उमेदवारी घोषित केली आहे. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी आहे. या यादीत दादा भुसे, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, दीपक केसरकर यांच्यासह स्वतःचीही उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; ८९९ निकाली)

कोणाला मिळाली कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी ?
  • एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी
  • मंजुळाताई गावित,साक्री
  • चंद्रकांत सोनवणे,चोपडा
  • गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
  • अमोल पाटील, एरंडोल
  • किशोर पाटील, पाचोरा
  • चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर
  • संजय गायकवाड, बुलढाणा
  • संजय रायमुलकर, मेहकर
  • अभिजित अडसूळ, दर्यापूर
  • आशिष जैस्वाल, रामटेक
  • नरेंद्र भोंडेकर, भंडारा
  • संजय राठोड, दिग्रस
  • बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
  • संतोष बांगर, कळमनुरी
  • अर्जुन खोतकर, जालना
  • अब्दुल सत्तार, सिल्लोड
  • प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य
  • संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम
  • विलास संदिपान भूमरे, पैठण
  • रमेश बोरनारे, वैजापूर
  • दादा भुसे, मालेगाव बाह्य
  • प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा
  • प्रकाश सुर्वे, मागाठाणे
  • मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व
  • दिलीप लांडे, चांदिवली
  • मंगेश कुडाळकर, कुर्ला
  • सदा सरवणकर, माहीम
  • यामिनी जाधव, भायखळा
  • महेंद्र थोरवे, कर्जत
  • महेंद्र दळवी, अलिबाग
  • भरतशेठ गोगावले, महाड
  • ज्ञानराज चौगुले, उमरगा
  • तानाजी सावंत, परांडा
  • शहाजीबापू पाटील, सांगोला
  • महेश शिंदे, कोरेगाव
  • योगेश कदम, दापोली
  • शंभूराज देसाई, पाटण
  • उदय सामंत, रत्नागिरी
  • किरण सामंत, राजापूर
  • दीपक केसरकर, सावंतवाडी
  • प्रकाश आबिटकर, राधानगरी
  • चंद्रदीप नरके, करवीर
  • सुहास बाबर, खानापूर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.