Maharashtra Assembly Election 2024 : वंचितच्या उमेदवारांची नववी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांनाही देणार टक्कर

143
Maharashtra Assembly Election 2024 : वंचितच्या उमेदवारांची नववी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांनाही देणार टक्कर
Maharashtra Assembly Election 2024 : वंचितच्या उमेदवारांची नववी यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांनाही देणार टक्कर

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) स्वतंत्रपणे लढत आहे. या पक्षाने आपली नववी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 39 जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. शिंदे त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच जागेवर प्रकाश आंबेडकर यांनी आशिष खंडेराव यांना तिकीट दिले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित)

वंचितने कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी ?
  • पाचोरा- अमित तडवी
  • हिंगणघाट- अश्विन तायडे
  • सावनेर- अजयदादा सहारे
  • नागपूर दक्षिण- सत्यभामाताई लोखंडे
  • नागपूर मध्य- अनीस अहमद अब्दुल मजीद अहमद
  • नागपूर उत्तर- मुरली मेश्राम
  • गडचिरोली- भरत येरमे
  • चंद्रपूर- स्नेहल रामटेके
  • ब्रह्मपुरी- राहुल मेश्राम
  • वरोरा- अनिल धानोरकर
  • पुसद- माधवराव वैद्य
  • मुखेड- रावसाहेब पाटील
  • भोकरदन- दीपक बोऱ्हाडे
  • सिल्लोड- बनेगा नूर खा पठाण
  • नाशिक मध्य- सैय्यद मुशीर मुनिरोद्दिन
  • पालघर- प्रफुल्ल नंदू बरफ
  • बोईसर- शीतल गोवारी
  • नालासोपारा- सुचित गायकवाड
  • भिंवडी पश्चिम – जाहिद अन्सारी
  • कोपरी पाचपाखाडी- आशिष खंडेराव
  • ठाणे- संदीप शेळके
  • मुंब्रा-कळवा- प्रताप जाधव
  • दहिसर- कमलाकर साळवे
  • विक्रोळी- अजय खरात
  • कांदिवली पूर्वी- विकास शिरसाठ
  • गोरेगाव- मिलिंद जाधव
  • अंधेरी पश्चिम- पीर महमद शेख
  • मानखुर्द शिवाजीनगर- मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बल शेख
  • वडाळा- संजय जगताप (माजी एसीपी)
  • शिवडी- मिलिंद कांबळे
  • महाड- आनंदराज घाडगे
  • दौंड- जीवन गाडे
  • पुरंदर- कीर्ती माने
  • भोर- अभिशेख वैराट
  • पिंपरी- मनोज गरबडे
  • कोपरगाव- शकील चोपदार
  • नेवासा – सरोदे पोपट रामभाऊ
  • लातूर ग्रामीण- डॉ. विजय अजनिकार
  • उमरगा- राम गायकवाड (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.