राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सक्रीय झाले. महायुतीमधील भाजपाने ९९ उमेदवारांची, राष्ट्रवादीने ३८ उमेदवारांची आणि शिवसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आसपास उबाठा गटाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत प्रिंटीग मिस्टेक झाल्याची माहिती मविआच्या पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली, पण काय चूक झाली हे सांगितले नाही. केवळ प्रशासकीय चुकीमुळे पहिली यादी आम्ही रद्द करून आता सुधारित दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.
उबाठा गटाच्या उमेदवारांची विधानसभानिहाय सुधारित यादी
चाळीसगाव- उन्मेश पाटील
पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) – सिध्दार्थ खरात
बाळापूर – नितीन देशमुख
अकोला पूर्व – गोपाल दातकर
वाशिम (अजा) – डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा – सुनील खराटे
रामटेक- विशाल बरबटे
वणी- संजय देरकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ. संतोष टारफे
परभणी- डॉ. राहुल पाटील
गंगाखेड- विशाल कदम
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य- अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गीते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर (अज)- जयेंद्र दुबळा
बोईसर (अज)- डॉ. विश्वास वळवी
सविस्तर उमेदवारांची नावे वाचा