31 C
Mumbai
Friday, April 19, 2024


 

Israel-Iran Attack: इस्रायलने दिले इराणला प्रत्युत्तर; लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ले

इराण आणि इस्त्रायलमधील तणाव वाढत चालला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या इसाफहान शहरातील स्फोटांचे आवाज विमानतळावर ऐकू आल्याची माहिती इराणी वृत्तसंस्था फार्सने दिली आहे. (Israel-Iran Attack) इस्रायलने शुक्रवारी, (१९ एप्रिल) इराणच्या...

Aryabhata Satellite : भारताचा पहिला उपग्रह ’आर्यभट्ट’ आजच्या दिवशी १९ एप्रिलला झाला होता लॉन्च!

आर्यभट्ट (Aryabhata Satellite) हा इस्रोने तयार केलेला भारताचा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहाचं नाव खगोलशात्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. हे सॅटेलाईट १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-3M हे प्रक्षेपण वाहन वापरून अस्त्रखाण ओब्लास्ट येथील विकास साईट कपस्टिन यार...

World Liver Day : का साजरा केला जातो जागतिक यकृत दिन?

दरवर्षी १९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन (World Liver Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुख्यतः यकृताच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पाळला जातो. यकृताच्या विविध रोगांचे लवकर निदान व्हावे आणि त्या रोगाला वेळेत प्रतिबंध कसे करता येईल...

विधवा महिलांना न्याय मिळवून देणारे Maharshi Karve

धोंडो केशव कर्वे (Maharshi Karve) हे भारतातील महिला कल्याणाच्या क्षेत्रातील समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि स्वतः विधुर म्हणून विधवेशी पुनर्विवाह केला. कर्वे विधवांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते. त्यांनी १९१६ मध्ये SNDT नावाच्या पहिल्या महिला विद्यापीठाची...

ब्रिटिशांची चालबाजी ओळखणारे महान क्रांतिकारक Dheeran Chinnamalai

धीरन चिन्नामलाई (Dheeran Chinnamalai) हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा जन्म १७ एप्रिल १७५६ साली तामिळनाडू येथील मेलापालयम या ठिकाणी झाला. त्यांनी काली सेना नावाच्या संघटनेसोबत तामिळनाडू येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील लढ्यामध्ये भाग घेतला होता. त्यांच्या...

North Indian Restaurants : मुंबईतील सर्वोत्कृष्ट नॉर्थ इंडियन रेस्टोरेंट्स

अवधी, बिहारी, भोजपुरी, कुमानी, मुघलाई, पंजाबी, राजस्थानी अशा अनेक पाककृती उत्तर भारतीय आहेत. यामध्ये वैविध्यपणा आहे. दक्षिणेकडील किंवा पूर्वेकडील भागांच्या तुलनेत उत्तर भारतीय पाककृतीचा मध्य आशियात प्रभाव आहे. पण तुम्हाला जर मुंबईत राहून उत्तर भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल...

Ram Navami 2024 : जय श्रीराम… जाणून घेऊया राम जन्माची कथा…

हिंदू वर्षातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. चैत्रातील पाडवा ते राम नवमी हे नऊ दिवस चैत्र नवरात्र म्हणून साजरे करतात. या दिवसांत देवीची उपासना केली जाते....
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline