31 C
Mumbai
Friday, March 29, 2024


 

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय हाताळणारा कलाकार Vivaan Sundaram

विवान सुंदरम (Vivaan Sundaram) हे एक कंटेम्पररी आर्टिस्ट होते. ते शिल्पकार, चित्रकार, फोटोग्राफर प्रिंटमेकर, इन्स्टलेटर आणि व्हिडिओ मेकर म्हणून काम करायचे. त्यांच्या कामांमध्ये राजकीय जागरूकता दिसून यायची. त्यांच्या कामांचे विषय लोकप्रिय संस्कृती, सामाजिक समस्या, वेगवेगळ्या स्मृती, ओळख आणि इतिहास...

Utpal Dutt : अनेक चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवणारे उत्पल दत्त

उत्पल दत्त यांचा जन्म २९ मार्च १९२९ साली बरीसाल येथे एका बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गिरिजारंजन दत्त असं होतं. उत्पल दत्त (Utpal Dutt) यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या सेंट झेवीयर कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचर हॉनर्स याविषयात आपलं पदवी शिक्षण...

सुप्रसिद्ध नंबर १ टेनिसपटू Jennifer Capriati

जेनिफर मारिया कॅप्रियाती (Jennifer Capriati) ही अमेरिकन माजी जागतिक क्रमवारीत नंबर १ वर असलेली टेनिस खेळाडू आहे. ती आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमची (International Tennis Hall of Fame) सदस्य देखील आहे. तिने तीन एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहेत...

Shivaji Park : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे महत्त्व काय आहे?

मुंबईतील दादर येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान (Shivaji Park) हे सार्वजनिक उद्यान आहे. हे मुंबई शहरातील सर्वात मोठे उद्यान आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत झालेल्या राजकीय आणि सामाजिक संमेलनांमुळे या मैदानाला इतिहास आणि सांस्कृतिक मूल्य प्राप्त झाले आहे....

Lady Gaga : कोण आहे गायिका लेडी गागा?

लेडी गागा हिचा जन्म २८ मार्च १९८६ साली युनायटेड स्टेट्समधील न्यूयॉर्क सिटी येथे झाला. लेडी गागा (Lady Gaga) ही एक व्यावसायिक गायिका, गीतकार आणि अभिनेत्री आहे. गागा हिने लहानपणापासूनच शाळेच्या नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. तसेच ती ओपन...

Vuppaladadiyam Nagayya: पद्मश्री मिळवणारे पहिले दक्षिण भारतीय अभिनेते, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक !

वुप्पलादादियम नगय्या (Vuppaladadiyam Nagayya) हे चित्तूर नगय्या या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं पूर्ण नाव वुप्पलदादियम नगय्या सरमा असे आहे. ते अभिनेता, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक होते, ज्यांचं नाव तेलुगू आणि तमिळ सिनेमा तसेच तेलुगू थिएटरमध्ये अतिशय आदराने घेतले जाते....

Indian Cricketer: पॉली उम्रीगर कोण होता? वाचा सविस्तर …

पहलान रतनजी "पॉली" उम्रीगर हा भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) होता. तो भारतीय क्रिकेट संघासाठी १९४८ ते  १९६२ दरम्यान खेळला तसेच मुंबई आणि गुजरातसाठी (Mumbai, Gujarat) प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. पॉली उम्रीगरचा जन्म मुंबईत झाला असला तरी बर्‍याचदा सोलापूर हे...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline