29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024


 

Manoj Bajpayee : एक जबरदस्त अभिनेता; मनोज बाजपेयी यांचा जीवन प्रवास

मनोज बाजपेयी हे भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील म्हणजेच बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे प्रयोगशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९८४ साली शेखर कपूर यांनी दिग्दर्शन केलेल्या बँडिट क्वीन नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या चित्रपटाने आपली...

Padma Bhushan Award : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कार-2024’ चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी (22 एप्रिल) झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, दिग्गज अभिनेत्री...

Veer Savarkar : क्रांतिवीर भगतसिंग यांनी खरंच वीर सावरकर यांची भेट घेतली होती का?

सुनील पाटोळे/नित्यानंद भिसे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. राज्यभर देशप्रेमी जनता या चित्रपटाचे खास शो आयोजित करत आहे. चित्रपटात वीर सावरकर (Veer...

Iraq Fired Rockets: इराककडून सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेतून परतल्यानंतर रविवारी, (२१ एप्रिल) इराकने सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट डागले. इराकच्या जुम्मर शहरातून ईशान्य सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर किमान ५ रॉकेट डागण्यात आले, अशी माहिती २ इराकी सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली आहे....

World Earth Day 2024 : आपण का साजरा करतो जागतिक वसुंधरा दिन?

दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day 2024) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवणे आणि पृथ्वी वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे असा आहे. औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन उत्सर्जनात लक्षणीय...

महावीर जन्म कल्याणक म्हणजेच Mahavir Jayanti

महावीर जन्म कल्याणक हा जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण आहे. जैन पंथीयांचे चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर (सर्वोच्च उपदेशक) महावीर (Mahavir Jayanti)  यांचा जन्म दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. जैन ग्रंथांनुसार, महावीरांचा जन्म ५९९ ईस पूर्व (चैत्र...

Rahul Bhandarkar : राहुल भांडारकर यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान

कॉर्पोरेट जगात असूनही अविरतपणे समाजकार्य करणारे राहुल भांडारकर (Rahul Bhandarkar) यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. गोवा येथे पद्मश्री डॉ विजय कुमार शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राहुल भांडारकर (Rahul Bhandarkar) हे कॉर्पोरेट जगतात...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline