'लखनऊ' हे शहर तेथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी तर प्रसिद्ध आहेच पण ते अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे 'चिकनकारी' (Chikankari Embroidery) कापड. मुघल राणी नूरजहाँ या राणीने ही पद्धत शोधून काढली अशी मान्यता आहे. चिकनकारी हे एक प्रकारचे भरतकाम...
अंडर-सेक्रेटरी हा प्रशासकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे, जो सरकारी मंत्रालय किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या (सेक्रेटरी किंवा सचिव) अंतर्गत काम करतो. हा अधिकारी विभागातील विशिष्ट विभागांचे कामकाज पाहतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहाय्य करतो. अंडर-सेक्रेटरीचे मुख्य काम...
वाळकेश्वर हा मुंबई (Mumbai) शहरामधील एक उच्चभ्रू भाग आहे. दक्षिण मुंबईमध्ये मलबार हिल भागात मरीन ड्राइव्हच्या वायव्य टोकाला उभे असलेले वाळकेश्वर येथील वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव इत्यादी ऐतिहासिक स्थळांकरिता प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवास राज भवन येथेच आहे....
रविंद्र दामले, शिरगांव
२३ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना २५ वर्षांची पहिली आणि ३० जानेवारी १९११ रोजी २५ वर्षांची दुसरी अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. जनतेच्या सततच्या आग्रहाच्या मागणीवरून दिनांक ६ जानेवारी १९२४ रोजी सावरकरांची कारावासातून सुटका झाली; परंतु सुटका होताना...
गोरेगाव येथील सुप्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. दिलीप जयवंत नाबर (Dr. Nabar) यांचे २४ नोव्हेंबरला राहत्या घरी अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली. डॉ. नाबर यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्त्य पत्नी, दोन मुले,...
स्वतंत्र भारताच्या इतिहासात २६ नोव्हेंबरचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी १९४९ मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणी झाली. संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि संवैधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा...
बाबुलनाथ मंदिर (Babulnath Temple) हे मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. १८ व्या शतकात या मंदिराची निर्मीती करण्यात आली. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर असून नाजूक नक्षीकाम केलेले आहे. श्रावण महिन्यात भाविक...