29 C
Mumbai
Friday, April 26, 2024


 

Telangana State Board of Intermediate Education : तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशनबद्दल जाणून घेऊया सर्वकाही!

तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन हे तेलंगणा सरकारच्या अंतर्गत आहे. हे मंडळ तेलंगणा राज्यातील इंटरमिजिएट (१२वी) वर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थापित करते. यामध्ये विज्ञान, वाणिज्य, कला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्नपत्रिका, मॉडेल पेपर आणि अभ्यासक्रमही उपलब्ध...

ध्वनी तरंगांचा शोध लावणारे इटालियन संशोधक Guglielmo Marconi

गुलियेल्मो मार्कोनी (Guglielmo Marconi) हे एक इटालियन संशोधक आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १८७४ साली इटली येथील बोलोन्या नावाच्या शहरात झाला. मार्कोनी यांनी वायरलेस पद्धतीने दूरवर जाणाऱ्या ध्वनी तरंगांचा शोध लावला होता. या ध्वनी तरंगांचा वापर...

Alagappa University Distance Education : जाणून घ्या अलगप्पा युनिव्हर्सिटीमध्ये डिस्टन्स एज्युकेशन घेण्याचे फायदे!

अलगप्पा युनिव्हर्सिटी (Alagappa University) हे भारतातील तामिळनाडूमधील कराईकुडी येथे स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. १९४७ मध्ये अलगप्पा चेट्टियार यांनी अलगप्पा आर्ट्स कॉलेज स्थापन केले होते. १९८५ मध्ये तामिळनाडू सरकारच्या कायद्याद्वारे विद्यापीठात रुपांतर करण्यात आले. तामिळनाडू विद्यापीठ कायदा, २००२ द्वारे...

IAF Aircraft: जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

भारतीय हवाई दलाचे दूरस्थ उड्डाण करणारे विमान राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पिथला गावात कोसळले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने गुरुवारी (२५ एप्रिल) दिली आहे. विमान कोसळल्यामुळे कोणताही कर्मचारी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचेही हवाई दलाने सांगितले आहे. (IAF Aircraft) भारतीय हवाई...

Israel-Hamas Conflict: अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत, विद्यापीठांमध्ये सामूहिक अटक सत्र सुरू

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध ७ ऑक्टोबरला सुरू झाले. त्यानंतर आजतागायत हे घनघोर युद्ध काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आता या युद्धात इराणचाही समावेश झाला आहे. त्यामुळे युद्धाचा भडका दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत चालला आहे. इस्रायलच्या बाजून उभं राहणाऱ्या अमेरिकेनेही आता आपली...

World Malaria Day : जागतिक मलेरिया दिन; चला करुया मलेरियाचा नायनाट

मलेरिया (World Malaria Day) हा एक परोपजीवी रोग असल्याने त्याचा संसर्ग झपाट्याने पसरतो, जो विशिष्ट प्रजातीच्या डासांच्या चाव्याव्दारे संक्रमित होतो. या आजाराबाबत थोडासा निष्काळजीपणाही रुग्णासाठी घातक ठरू शकतो. या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य...

Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ५१ वा वाढदिवस

ऋजुता लुकतुके आधुनिक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बुधवारी आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर तेव्हा १६ वर्षाच्या असलेल्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) झलक पहिल्यांदा जगाला दिसली होती. आणि त्यानंतर २२ वर्षांच्या त्याच्या...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline