हिंदी
29 C
Mumbai
Friday, September 23, 2022
हिंदी
Home फोटो गॅलरी

फोटो गॅलरी

पुढच्या वर्षी लवकर या…मुंबई-पुण्यात मिरवणुका सुरूच

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहायला मिळत आहे तर दुसरीकडे पुण्यातील बेलबाग चौकातून दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला पहाटे...

“गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या” मुंबईतील भव्य मिरवणूकांची क्षणचित्रे

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करत सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबईत प्रामुख्याने लालबाग परळ भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने...

देशातील पहिले ‘नाईट स्काय अभयारण्य’!

देशातील पहिले नाईट स्काय अभयारण्य लडाखमध्ये उभारण्यात येत आहे. हे अभयारण्य लडाखमधील हेन्ली येथील थंड वाळवंटात उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी...

गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत; पहा क्षणचित्रे

देशभरात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत होत आहे. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळात श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा...

लालबागच्या राजाची पहिली झलक

मुंबईतील लालबागचा राजा लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. लालबागचा राजा राम मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही...

कोकणातील गणेशभक्तांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ रवाना 

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त दादर येथून सिंधुदुर्ग येथे मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. यावेळी गणेश भक्तांशी आमदार नितेश राणे यांच्याशी संवाद साधला आणि पुढील...

अहमदाबादचा अटल पूल पाहिलात का? पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन!

अहमदाबाद महापालिकेने अटल पूल बांधला आहे. पंतप्रधान मोदी २७ व २८ ऑगस्टला गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. आकर्षक डिझाईन आणि...

महाराष्ट्रातील भव्य लोणार सरोवर; संवर्धनासाठी ३६९ कोटींचा निधी मंजूर

लोणार सरोवराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच मंजुरी दिली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले...

मुंबईत सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा मंडपात विराजमान

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षी मोठ्या धामधुमीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा गणपतीच्या...

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! गोविंदा आला रे…पहा क्षणचित्रे

दोन वर्षांनंतर राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दहीहंडी सणासाठी मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह पहायला...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post