भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्यापक रक्तदान शिबिराचा निर्धार!

पुणे शहर भाजपच्या वतीने कमीत कमी दहा हजार बाटल्या रक्त संकलित करण्याच्या निर्धार असल्याचे सांगत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी भाजप शहर सरचिटणीस संदीप लोणकर, पुणे शहर महिला उपाध्यक्ष सुप्रिया खैरनार,शिवाजीनगर मतदारसंघ सरचिटणीस आनंद छाजेड, भाजप महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख सोनाली भोसले,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी,व्हीजन नेक्स्ट रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अंबरीश दरक, शिवाजी नगर मतदार संघ युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here