मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी वेलरासू, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर, उपायुक्त पराग मसुरकर, सहाय्यक आयुक्त अलका ससाने आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समवेत पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची आज पहाणी करत आहेत.