
1 of 7

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण देशाने जल्लोषात आनंद साजरा केला गेला. भारतीय संघाचे खेळाडू मैदानाच्या मध्यभागी सेलिब्रेशन करताना दिसले.

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या प्रसंगी खूप आनंदी दिसले आणि त्यांनी भर मैदानात डान्स करायला सुरुवात केली.

माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धूनेही कोणतीही कसर सोडली नाही. हार्दिक पांड्यासोबत त्याने गौतम गंभीरलाही भांगडा करायला लावला.