९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणाऱ्या सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाबाबत आता उत्सुकता वाढली आहे. आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि. यांना विमानतळ सुरु करण्यासाठी नागरी उड्डयन महासंचालकांकडून परवाना देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community