रॉयल नेदरलँड नौदलाच्या कमांडरांची पश्चिम नौदल विभाग मुख्यालयाला भेट

रॉयल नेदरलँड नेव्हीचे कमांडर ऍडमिरल रेने टास यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईतील पश्चिम नौदल विभागाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस एडमिरल आर हरी कुमार,यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेसंवादादरम्यान, दोन्ही ॲडमिरल्सनी प्रादेशिक स्थैर्य वाढवण्याचे मार्ग आणि पध्दती यावर चर्चा केली, कारण समुद्रमार्गे जगभरात होणाऱ्या व्यापाराचा मोठा हिस्सा इंडो-पॅसिफिक प्रदेशातून होतो. त्यांनी दोन्ही नौदलांमधील वाढत्या सहकार्याला बळकटी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पध्दतींचाही अंदाज घेतला.
त्यानंतर, ऍडमिरल रेने तास यांनी, रॉयल नेदरलँड नेव्हीच्या चमूसह, आयएनएस कोचीला भेट दिली. फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर कमोडोर आदित्य हारा आणि आयएनएस कोचीचे कमांडिंग ऑफिसर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here