असे असेल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक!

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ दादरच्या छ. शिवाजी महाराज मैदानासमोर भव्य असे स्मारक होणार आहे. पूर्वीच्या महापौर बंगल्याच्या जागेत ही वास्तू उभी राहणार आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. कोविड नियमांचे पालन करण्यासाठी या सोहळ्याला मोजक्याच मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्या स्मारकाची ही एक झलक…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here