स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळी स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न

भारताचा 75वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक येथील भगूर गावी सुद्धा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे चंद्रशेखर साने व भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी भगूरचे नगरसेवक, नगरसेविका व गावातील तरुण मंडळी हजर होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here