गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत; पहा क्षणचित्रे

136

देशभरात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत होत आहे. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळात श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळाल्यामुळे यंदा राज्यभरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लालबाग राजा व परिसरातील इतर गणपती, सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. या उत्सवाची काही क्षणचित्रे पाहूया…

New Project 10 11
पुण्यातील मिरवणूक

New Project 12 9

New Project 11 9

New Project 13 7

New Project 8 12

ganapati 3 1

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.