पुढच्या वर्षी लवकर या…मुंबई-पुण्यात मिरवणुका सुरूच

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहायला मिळत आहे तर दुसरीकडे पुण्यातील बेलबाग चौकातून दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला पहाटे सुरूवात झाली आहे. दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होण्यास दुसरा दिवस उजाडला आहे. पुण्यातील मिरवणुका आणखी १० ते १२ तास सुरू राहतील अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here