ढगांवरून जाणाऱ्या, जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे सुंदर फोटो पाहिलेत का?

जगातील सर्वात उंच पूल हा जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधला जात आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत चिनाब पूल बांधण्यात आला आहे. चिनाब नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर असल्याने चिनाब पुलाला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा दर्जा मिळाला आहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. या पूलाच्या रचनात्मक बांधणीसाठी टेकला सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वेची ‘तेजस एक्स्प्रेस’ १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोचसह मडगावपर्यंत धावणार)

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here