भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच गौरवशाली इतिहास राष्ट्रध्वजाचाही (History of the Indian Flag) आहे. आताच्या तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा रंग आहे. केशरी रंग शौर्य व त्यागाचे प्रतीक, पांढरा रंग शांती व सत्याचे प्रतीक, हिरवा रंग ऐश्वर्याचे प्रतीक आणि त्यावरील निळ्या रंगाचे अशोक चक्र गतीचे द्योतक आहे. परंतु, राष्ट्रध्वजाला हे स्वरूप वर्षानुवर्षे झालेल्या बदलानंतर मिळाले आहे. काय आहे भारताच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. (Independence Day 2024)
Join Our WhatsApp Community