नागपूर पोलिसांनी साजरी केलेली अनोखी रंगपंचमी!

रंगहीन होळी खेळून आनंद देखील मिळू शकतो, हे आहे नागपूर पोलिसांनी या अनोख्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.

होळी आणि रंगपंचमी हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास यंदा बंदी घालण्यात आली आहे. पण अशावेळी अनाथाश्रमात राहणा-या मुलांवर प्रेमाचा हात ठेवून पोलिस विभागाने सर्वोत्कृष्ट रंगपंचमी साजरी केली आहे. दिवस-रात्र सुरक्षा कार्यात व्यस्त असणा-या पोलिसांनी आपले कार्य पार पाडतानाच सामाजिक कार्य सुद्धा तितक्याच तत्परतेने पार पाडले ही गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here