आयएनएस तरकशने कतारहून मुंबईला आणला ऑक्सिजनचा साठा

99

कोविड आपत्तीमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा भाग म्हणून भारतीय नौदलाने सुरु केलेल्या  ‘समुद्र सेतू 2’ या मोहिमेअंतर्गत, वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा साठा घेऊन भारतीय नौदलाचे आयएनएस तरकश हे जहाज, आज, 12 मे 2021 रोजी मुंबईत पोहोचले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.