
1 of 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियाई सिंहांना पाहण्यासाठी गीर राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. (PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदींनी सासन येथील वन गेस्ट हाउस 'सिंह सदन' येथे रात्री मुक्काम केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भल्या पहाटेच गीर राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीसाठी पोहोचले होते. (PM Narendra Modi)

सूर्योदय होताच पंतप्रधान मोदी गीर राष्ट्रीय उद्यानात पोहोचल्याचे पाहायला मिळालं. त्याच्या हातात कॅमेरा दिसला. ते फोटो क्लिक करतानाही दिसले. (PM Narendra Modi)