फोटो गॅलरी G20 देशांच्या प्रतिनिधींची पुण्यात ऐतिहासिक स्थळांना भेट ByHindusthan Post Bureau Report - January 18, 2023 7:20 PM Mumbai G20 देशांच्या प्रतिनिधींनी पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी दिल्या. पुण्याबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. या वारसा स्थळांमध्ये लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळांचा समावेश होता. 1 of 6