मास्टर ब्लास्टर सचिनच्या ‘बेस्ट’ बस सोबतच्या ‘बेस्ट’ आठवणी!

147

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला. बसच्या दरवाजावर उभं राहत बसचा दरवाजावरील दांडा पकडून सचिन फोटोसाठी पोझ करतो आहे. निळं शर्ट, डार्क ब्लू जीन्समधला सचिनचा हा फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे. या फोटोसह सचिनने लिहिलेले कॅप्शनही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘रिवाईंड टू चाईल्डहूड’ असे सचिनने म्हटले आहे. बालपणीच्या बसमधून केलेल्या आठवणी सचिनला पुन्हा एकदा यानिमित्ताने आठवल्या आहेत. या फोटोच्या निमित्ताने सचिन आणि बेस्ट बसच्या आठवण्या नेमक्या काय आहेत, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.

(हेही वाचा नरसंहारानंतरही खोरे न सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांवर 30 वर्षांनी झाला हल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.