1 of 9

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल (सोमवारी 17 मार्च ) रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली.

या हल्ल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 80 जणांना अटक केली.