वीर सावरकरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी!

यंदाच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळेपाणी मुक्ती शताब्दी वर्ष आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी हा एक प्रकारे दुग्ध शर्करा योग आहे, अशी भावना सावरकर प्रेमींनी व्यक्त केली.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्यदेवीच्या चरणी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची शुक्रवारी, २८ मे रोजी १३८वी जयंती! देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून वीर सावरकर यांचा उत्तुंग कार्याला अभिवादन करण्यात आले. यंदाच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळेपाणी मुक्ती शताब्दी वर्ष आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी हा एक प्रकारे दुग्ध शर्करा योग आहे, अशी भावना सावरकर प्रेमींनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here